Rava Veg Tikki Recipe  Saam Tv
लाईफस्टाईल

Rava Veg Tikki Recipe : हिवाळ्यात चमचमीत रव्याच्या व्हेज टिक्कीचा आस्वाद घ्या, पहा रेसिपी

रव्याचा वापर करून तुम्ही सहज कोणतीही रेसिपी बनवू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rava Veg Tikki Recipe : थंडीत सतत काहीतरी खाण्याची इच्छा होते अश्यात रोज नाश्ट्यात एकच पदार्थ खाऊन बोर झाला असले आणि काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा असेल तर आपण नवीन नवीन प्रकर घरी (Home) बनवून बघत असतो पण रोज काय नवीन बनवायचे? हा प्रश्न सोडवण्यााठी आम्ही तुमच्या एक रेसीपी घेऊन आलो आहोत.

रवा चा वापर करून तुम्ही सहज ही रेसिपी बनवू शकता. आतापर्यंत तुम्ही रव्याचा शिरा, लाडू, उपमा, रवा इडली, डोसा हे पदार्थ (Food) खालले असतील पण तुम्ही कधी रवा व्हेज टिक्की खाली आहे का ?चला तर बघुया रवा व्हेज टिक्की कशी बनवतात.

रवा व्हेज टिक्कीसाठी साहित्य -

1/2 कप रवा, 1/3 कप बेसन, 1 छोटी शिमला मिरची, तुमच्या चावी नुसार-हळद, मिठ, काळी, मिरी, लाल तिखट, हिंग, 1कांदा, 1 गाजर, अर्धा कप दही, 2 कप पाणी आणि तेल

कृती -

  • गरम पाण्यात रवा उकळून घ्या आणि त्याला चांगले शिजवून घ्या.

  • त्यात स्वाद नुसार मिठ,लाल तिखट, जीर टाकून छान परतून घ्या.

  • मिश्रण थोडा वेळ शिजल्यावर त्यात चिरलेला कांदा,टोमॅटो टाकून मिक्स करा.

  • आता यात शिमला मिरची,हिरवी मिरची आणि पाव भाजी मासला टाकून एकजीव करून घ्या.

  • एकजीव झालेले मिश्रण एका परातीत टाकून पसरून घ्या आणि थोडे गार होऊ द्या.

  • या सेट झालेल्या मिश्रण चे लहान पिस मध्ये कट करा.

  • नंतर एका कढईत तेल गरम करून हे पिस दोन्ही बाजू लाल होई पर्यंत फ्राय करून घ्या.

  • तयार रवा व्हेज टिक्की तुम्ही टोमॅटो सॉस सोबत सर्व करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

सिग्नलशी छेडछाड अन् महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा! नेमकं काय घडलं? पाहा Special Report

SCROLL FOR NEXT