Curry Leaves Water Saam TV
लाईफस्टाईल

Curry Leaves Water : सकाळी उठल्यावर प्या कढीपत्त्याचं पाणी; आरोग्यासाठी मिळतील चमत्कारीक फायदे

Drinking Curry Leaves Water Benefits : ॲनिमियामध्ये शरीरातील लाल पेशी कमी होतात. त्याने आपल्याला जास्तप्रमाणात अशक्तपणा जाणवतो. व्याक्तीला काहीही काम करता येत नाही.

Ruchika Jadhav

जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि पदार्थांना कडक फोडणी देताना कढीपत्ता हमखास वापरला जातो. कढीपत्तामध्ये विविध जिवनसत्व असतात. यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि खनिजे देखील जास्त असतात. त्यामुळे तुम्ही देखील कढीपत्त्याचं सेवन केलं पाहिजे. याचे सेवन केल्याने आपल्याला आरोग्याशी संबंधित अनेक अडचणींवर मात करता येते.

ॲनिमिया होत नाही

कढीपत्त्याच्या पानांची चव कडू असते. त्यामुळे कुणालाही तो खावा वाटत नाही. मात्र याचे सेवन केल्याने तुम्हाला आयुष्यात कधीही ॲनिमियाच्या समस्या उद्भवणार नाहीत. ॲनिमियामध्ये शरीरातील लाल पेशी कमी होतात. त्याने आपल्याला जास्तप्रमाणात अशक्तपणा जाणवतो. व्याक्तीला काहीही काम करता येत नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढावण्याआधीच कढीपत्त्याच्या पाण्याचं सेवन करण्यास सुरूवात करा.

केसांची वाढ

केसांसाठी कढीपत्ता म्हणजे वरदान आहे. ज्या व्यक्तींना केसांत कोंडा होणे, केस गळणे अशा विविध समस्या असतात. त्यांनी जेवनात भाजीमध्ये असलेला कढीपत्ता देखील खायचा असतो. कढीपत्ता खाल्ल्याने केस लांब, काळेभोर आणि घनदाट होतात. त्यामुळे तुम्हाला केसांच्या अनेक समस्या असतील तर टक्कल पडण्याआधीच कढीपत्ता खाण्यास सुरूवात करा.

श्वसनाच्या समस्या

कढीपत्तामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळे दमा तसेच अन्य समस्या देखील दूर होण्यास मदत होते. कढीपत्त्याचं सेवन केल्याने श्वसनाच्या समस्यांवर अनेकांना मात देखील करता येते.

दृष्टी

सतत स्क्रीनपाहिल्याने आपल्या डोळ्यांवर याचा मोठा तान पडतो. त्यामुळे दृष्टीशी, संबंधित समस्या वाढतात. अनेक मुलांना अगदी लहान वयातच मोठ्या भींगाचा चष्मा लगतो. त्यामुळे कालांतराने हा त्रास जास्त वाढण्याआधीच त्यावर उपाय केले पाहिजेत. त्यासाठी कढीपत्त्याचं पाणी पिण्यास सुरूवात करा.

टीप : कढीपत्त्याच्या पानांबाबत ही फक्त सामान्य महिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT