Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Saam Tv
लाईफस्टाईल

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती! जाणून घ्या त्यांचे अनमोल विचार

Dr. Babasaheb Ambedkar Thoughts : १४ एप्रिल रोजी संविधानाचे जनक डॉ.बी.आर. आंबेडकर यांची जयंती असते. त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन केले जाते. संविधानाचे निर्माते डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे थोर समाजसुधारक आणि अभ्यासक होते.

कोमल दामुद्रे

Dr. Babasaheb Ambedkar Quotes In मराठी :

१४ एप्रिल रोजी संविधानाचे जनक डॉ.बी.आर. आंबेडकर यांची जयंती असते. त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन केले जाते. संविधानाचे निर्माते डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे थोर समाजसुधारक आणि अभ्यासक होते.

बाबसाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार होत. त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.

आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी जातिवाद दूर करण्यासाठी, गरीब, दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. यादिनानिमित्त जाणून घेऊया बाबासाहेबांचे काही अनमोल विचार जे आयुष्यात यशस्वी (Success) बनवतील.

1. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार

  • इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.

  • मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.

  • "मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो."

  • "महिलांनी ज्या प्रमाणात प्रगती केली आहे त्यावरून मी समाजाची प्रगती मोजतो."

  • "शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि उत्साही व्हा."

  • "धर्म माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही."

  • जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत.

  • बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.

  • तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.

  • आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?

  • देवावर अवलंबून राहू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT