Expert Explains Why Turning On Lights Can Be Risky Saam
लाईफस्टाईल

हनीमूनला गेल्यावर रूमची लगेच लाईट लावता? 'ही' चूक पडेल महागात? तज्ज्ञ काय सांगतात?

Expert Explains Why Turning On Lights Can Be Risky: हनीमूनला हॉटेल बुक आपण करतो. मात्र, हॉटेलमध्ये प्रवेश करताच लाईट चालू करणं टाळा, कारण..

Bhagyashree Kamble

हनीमून म्हटलं की फिरणं, खाणं आलंच. मात्र, राहण्यासाठी आपण हॉटेल बुक करतो. हनीमून डेस्टिनेशन डिसाईड केल्यानंतर आपण हॉटेल देखील बुक करतो. रिव्ह्यू वाचून हॉटेल रूम बुक करतो. हॉटेल रूममध्ये राहणं अतिशय रोमांचक असते. पण काही जण खोलीमध्ये प्रवेश करताच लाईट लावतात. लाईट आणि फॅन ऑन करून आराम करतात. परंतु ही सगळ्यात मोठी चूक मानली जाते. हॉटेल रूमचा दरवाजा उघडल्यानंतर चुकूनही दरवाजा चालू करू नये, असा सल्ला दिला जातो. यामागचं कारणही शॉकिंग आहे.

बऱ्याचदा कपल हॉटेल रूममध्ये एन्ट्री करतात. तसेच लाईट ऑन करून बॅगा खाली टाकतात. नंतर बेडवर आराम करतात. पण ही सवयी आपल्यासाठी घातक ठरू शकते. हॉटेलमध्ये प्रवेश करताच लाईट चालू करू नये. लाईट चालू करण्याआधी आपण हॉटेल रूम तपासणे अत्यंत गरजेचं आहे. प्रथम आपण रूम तपासायला हवी.

हॉटेल उद्योगात दीर्घकाळ कार्यरत असणारे हेली व्हाईटिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच दिवे लावण्याची सवयी अनेकांना असते. परंतु या चुकीमुळे आपण कीटकांच्या जाळ्यात अडकू शकतो. लहान कीटक जसे की बेडबग, ढेकूण हे खोल्यांमध्ये लपून बसतात. ते अंधारात शांत राहतात. परंतु दिवे लावताच पळ काढतात. काही कीटक लपून बसतात. यामुळे आपले कपडे, सामान आणि बेड खराब होऊ शकते.

हेली सांगतात, ढेकूण बऱ्याचदा फर्निचर किंवा गाद्यांमध्ये लपून बसतात. त्यामुळे लाईट लावण्यापूर्वी टॉर्च लावा. तसेच बेडबग्स आणि इतर कीटक शोधा आणि पळवून लावा. जास्त ढेकूण असतील तर, हॉटेल मालकाकडे तक्रार दाखल करा. बेडबग्समुळे त्वचेवर जळजळ, लालसरपणा किंवा एॅलर्जी होऊ शकते. महत्वाचं म्हणजे, सामान रॅकवर न ठेवता जमिनीवर ठेवा. हॉटेलच्या बेडवर जाण्यापूर्वी चादरी - ब्लँकेट तपासून घ्या. तसेच खोलीत अन्न खाणे शक्यतो टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Rights: दोन बायका असणाऱ्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीचे विभाजन कसे होते?

Pimple Skin Care: हनुवटीवर सतत मुरूमं येतायेत? मग या ६ सवयी टाळा

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र|VIDEO

Raigad Politics: महायुती तुटली; रायगडमधील राजकारण फिरलं,भाजप-राष्ट्रवादीचा शिंदेंना दे धक्का

Maharashtra Live News Update: काँग्रेसने अकोला जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाचे दोन उमेदवार केले जाहीर

SCROLL FOR NEXT