Rice Cooking Tips Canva
लाईफस्टाईल

Rice Cooking Tips: झटपट भात शिजवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या...

भात शिजवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Rice

अनेक लोकांना जेवणात पुलाव, जीरा राईस, डाळ तडका आणि राईस काण्यास आवडतो.

Cooking Tips

मात्र तुम्हाला जर मधुमेह, लठ्ठपणा सारख्या समस्या असल्यास भात खाण्यास तज्ञांकडून मनाई असते.

Rice Cooking

मात्र अनेक लोकांना भात शिजवण्याची योग्य पद्धत माहिती नसते आणि त्यामुळे भात चिकट होतो.

Rice Recipe

भात शिजवण्याच्या पद्धतीची विशेष काळजी घ्यावी लागते ज्यामुळे भात मोकळा होतो.

Rice in Plate

सर्व प्रथम कोरडे तांदूळ भाजून घ्या आणि एका पसरट ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवा.

Rice in Bowl

भाजलेले तांदूळ एका भांड्यामध्ये टाका आणि त्याच्या 4 भाग इतके पाणी घाला.

Ready Rice

त्यानंतर भात चांगला उकळी येईपर्यंत उकळून घ्या. त्यानंतर तांदूळातून पाणी गाळून घ्या.

Fried Rice

तांदळाचे पाणी फेकून देऊ नका. हे पाणी तुम्ही पिऊ शकता. आरोग्यासाठी हे पाणी अधिक चांगले ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025 Astrology: नोकरीत बढती अन् आर्थिक चणचण होणार दूर; या ४ राशींचे व्यक्ती मालामाल

Nandurbar : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक; अधिकारी हप्ते घेत असल्याचा आरोप, परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक

Rangoli Tips: दारासमोर काढलेली रांगोळी फेकून देऊ नका, असा करा वापर, भांडी होतील झटक्यात चकाचक

Maharashtra Live News Update : निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढणार - बाळा नांदगावकर

Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल

SCROLL FOR NEXT