Lip Care Saam TV
लाईफस्टाईल

Lip Care Tips: सावधान! ओठांचं सौंदर्य वाढवणारी लिपस्टिक ठरू शकते घातक, 'अशी' घ्या काळजी..

How To Cae Your Care From Lipstick: लिपस्टिक खरेदी करताना आणि वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा.

Shreya Maskar
Cosmetics - lipstick

सौंदर्य प्रसाधन - लिपस्टिक

लिपस्टिक शिवाय प्रत्येक महिलेचा मेकअप अपूर्ण आहे. त्यामुळे आपले सौंदर्य वाढवण्यासाठी महिला दरवेळी आपल्या आऊटफिटला मॅचिंग अशा लिपस्टिक लावतात.

Usage and quality of lipstick

लिपस्टिकचा वापर आणि दर्जा

अतिप्रमाणात किंवा चुकीची लिपस्टिक लावल्यास ओठांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे लिपस्टिक खरेदी करताना तसेच तिचा वापर करताना विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.

Dry lips

ओठ कोरडे होणे

लिपस्टिक मधील काही घटकांमुळे आपले ओठ कोरडे होऊन फुटतात. यामुळे ओठांतून रक्त देखील येते.

Allergy to lips

ओठांना ॲलर्जी

लिपस्टिकच्या गुणवत्तेवर ओठांचे आरोग्य अवलंबून असते. कमी दर्जाची लिपस्टिक ओठांना लावल्यास ॲलर्जी होण्याची शक्यता वाढते.

Allergy to lipstick ingredients

लिपस्टिक मधील घटकांची ॲलर्जी

लिपस्टिक तयार करताना वापरण्यात आलेल्या पदार्थांपैकी एखाद्या पदार्थाची ॲलर्जी असल्यास लिपस्टिक ओठांवर लावल्यास ॲलर्जी होण्याचे प्रमाण वाढते.

Darkening of the lips

ओठांचा रंग गडद होणे

दीर्घकाळ लिपस्टिक लावून ठेवल्यास ओठांचा रंग गडद होतो.

Use of chemicals in lipstick

लिपस्टिक मधील केमिकल्सचा वापर

काही लिपस्टिक या सुगंधी असतात. पण यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकल्समुळे खोकला, श्वसनाचा त्रास उद्भवू शकतो.

A product of a well-known cosmetic company

सुप्रसिद्ध कॉस्मेटिक कंपनीचे प्रोडक्ट

लिपस्टिक कधीही सुप्रसिद्ध कॉस्मेटिक कंपनीची विकत घ्यावी. यामुळे चांगल्या दर्जाच्या लिपस्टिक आपल्याला मिळतात. तसेच ओठांचे ॲलर्जीपासून संरक्षण होते.

Moisturize the lips

ओठ मॉइश्चरायझ करणे

सुप्रसिद्ध कॉस्मेटिक कंपनीच्या लिपस्टिकमध्ये बटरसारखे प्रोडक्ट वापरले जातात. त्यामुळे ओठ मॉइश्चरायझ राहतात आणि मऊ होतात. ओठांचा कोरडेपणा कमी होतो.

red lipstick

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat : महाराष्ट्रात किती वंदे भारत धावतात? जाणून घ्या संपूर्ण यादी अन् थांबे

Maharashtra Live News Update: अजितदादाचं पक्षात काही चालत नाही; बच्चू कडूंचा राष्ट्रवादीवर प्रहार

Sara Ali Khan Boyfriend: सारा अली खान 'या' भाजप नेत्याच्या मुलालासोबत आहे रिलेशनशिपमध्ये?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार: विशेष मकोका न्यायालय

Narendra Modi : सैन्याच्या पराक्रमाला काँग्रेसचं समर्थन नाही हे दुर्भाग्य; PM मोदींच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक, VIDEO

SCROLL FOR NEXT