Dark Chocolate Saam TV
लाईफस्टाईल

चॉकलेट खाल्ल्याने वाढते 'सेक्स पॉवर', जाणून घ्या कसे?

तुम्ही काही गोष्टी नियमीत खाल्या आणि योग्य आहार घेतला तर तुमची सेक्स पॉवर वाढू शकते.

वृत्तसंस्था

तुम्ही सेक्स पॉवर वाढवायची आहे का? तर ते सहज शक्य नाही. तुम्हाला त्यासाठी काहीतरी करावे लागेल. थांबा घाबरु नका, तुम्हाला त्यासाठी कष्ट घेण्याची गरज नाही. तुम्ही काही गोष्टी नियमीत खाल्या आणि योग्य आहार घेतला तर तुमची सेक्स पॉवर वाढू शकते. काही पदार्थ खाल्याने तुमचा उत्साह वाढेल. चला तर मग आपण पटापटा जाणून घेवू की सेक्स पॉवर वाढवण्यासाठी कोणते नियम पाळले पाहिजेत.

1) टरबूज

टरबूज ज्याला आपण कलिंगड म्हणतो ते जरूर खा. उन्हाळ्यात टरबूज खायला सगळ्यांनाच आवडते. टरबूज तुमचे शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करते. आणि उन्हाळ्यात अशा फुडची आपल्या शरिराला गरज असते. सेक्स पॉवरबद्दल बोलायचे झाले तर त्याने मदत होते.

Watermelon

2) टोमॅटो

ज्यांना टोमॅटो खायला आवडत नाही अशी लोकं क्वचितच आढळतात. मनसोक्त जेवणानंतर तुम्ही एकादे टोमॅटो खायला काही हारकत नाही. आत्तापर्यंत तुम्ही टोमॅटो तोंडाला चव येण्यासाठी खात असाल पण आता त्यात आणखी एक नियम जोडून टाका. सेक्स पॉवर वाढवण्यासाठी टोमॅटो कच्चेच खाल्ले तर जास्त मदत होईल.

Tomato

3) केळी

तुम्ही केळी जरूर खाल्ली पाहिजे. सेक्स पॉवर वाढवण्यासाठी केळीचा उपयोग होऊ शकतो. आणि केळीमध्ये भरपूर प्रमाणात सोडियम असते. जे तुमचे शरीर ताजेतवाने ठेवण्यास मदत करते. आणि केळी तुमचा रक्तदाबही नियंत्रित ठेवते.

Banana

4) चॉकलेट

चॉकलेट खायला कोणाला आवडत नाही. कोणी-कोणी तर दररोज चॉकलेट खाताना आपण पाहतो. कुणी तोंडाला चव येण्यासाठी तर कोणी आवड म्हणून खातो. पण कित्येक जणांना चॉकलेटचा एक छुपा फायदा माहिती नाहीये. तुम्ही डार्क चॉकलेट खाल्याने तुमच्या सेक्स पॉवरमध्ये मोठा बदल दिसून येईल. त्यामुळे वरील सर्व खाल्ले तर तुमच्या संपुर्ण आनंदात मोठा फायदा होईल.

Dark Chocolate

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT