Chanakya Niti On Behaviour  Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Behaviour : फसवणूक आणि खोटेपणा या गोष्टींमुळे राजामाणूसही बनतो गरीब, वाचा सविस्तर

Behaviour : आचार्य चाणक्य यांच्या मते, चुकीच्या कृतीतून यश मिळाले तरी ते फार काळ टिकत नाही.

Shraddha Thik

Chanakya Niti :

राज्यशास्त्रातील जाणकार आणि उत्तम शिक्षक असलेल्या चाणक्यांच्या नीतिशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर त्याला त्याच्या सर्वोत्तम गुणांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मते, चुकीच्या कृतीतून यश (Success) मिळाले तरी ते फार काळ टिकत नाही. कारण फसवणूक, खोटेपणा आणि भ्रमाच्या जोरावर असे यश मिळाले आहे, जे एक ना एक दिवस अपयशी ठरणारच आहे. अशा लोकांचे राजाचे रूपांतर गरीबात व्हायला वेळ लागत नाही.

आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार तुम्हाला थोडे कठोर वाटतील, परंतु हा कठोरपणा जीवनाचे (Life) सत्य आहे. आपल्या धावपळीच्या जीवनात आपण सहसा अशा विचारांकडे दुर्लक्ष शकतो, परंतु हे शब्द आपल्याला जीवनाच्या प्रत्येक वाटेवर मदत करतील. तसेच आज आपण आचार्य चाणक्य यांच्या या विचारांपैकी एका विचाराचे विश्लेषण करूयात.

आचार्य चाणक्य यांच्या मते, यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते परंतु असे असूनही यश मिळत नाही. जीवनात यश मिळवण्यासाठी चांगल्या माणसाने कठोर परिश्रमावर लक्ष केंद्रित केले तर त्याला नक्कीच यश मिळते.

यश मिळवण्यासाठी शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. जो माणूस (Human) आपल्या दैनंदिन व्यवहारात तसेच कामात शिस्तबद्ध असतो तो नेहमीच यशस्वी होतो. असे लोक दिवसाच्या सुरुवातीपासूनच पूर्ण समर्पणाने त्यांच्या ध्येयासाठी काम करतात. आचार्य चाणक्य यांच्या मते अशा लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेचा विशेष पॉवरब्लॉक; अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गात बदल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

होय मी बाजीरावच, फडणवीसांची टीका, दादांचं प्रत्युत्तर

Maharashtra Live News Update: जास्तीत जास्त मतदान करावं; एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन

SCROLL FOR NEXT