Chanakya Niti On Relationship Saam tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Relationship: पोरांनो, या स्वभावाच्या मुलांकडे मुली ढुंकूनही बघत नाहीत, कारण...

कोमल दामुद्रे

Relationship Advice : कोणत्याही नात्यात दोन भिन्न स्वभावाची माणसे आली तर त्यात भांडण तंटा येतेच. हल्लीची मुलं पार्टनर शोधताना जास्त प्राधान्य देतात ते आपल्या आवडी-निवडीला. समोराचा व्यक्ती आपल्या कितीपर्यंत समजून घेऊ शकतो ते आपल्या कठीण काळात सोबत असेल का याविषयीच्या गोष्टी लक्षात घेऊन ते नातं फुलत जात.

चाणक्य म्हणतात की, मुलांनी आवडी निवडी जपल्या तरी स्वभाव कोणाचाही बदल नाही. किती जरी बदलण्याचा प्रयत्न केला तरी थोड्याफार प्रमाणात बदल होतो. मुलांच्या स्वभावातील किंवा त्यांच्या अशा काही वाईट गोष्टी असतात ज्या मुलींना अजिबात आवडत नाही जाणून घेऊया त्याबद्दल

1. सतत खोट बोलणारी

मुलींना (Girl) खोट बोलणारी मुले अजिबात आवडत नाही. अनेकदा असे दिसून येते की, मुलांबद्दलच्या काही गोष्टी या तिसऱ्या व्यक्तीकडून कळतात. त्यामुळे त्यांना असे वाटते की, तुम्ही त्यांना फसवत आहात. त्यामुळे तुम्ही खोटे का बोलला आहात याबद्दल त्यांना वेळीच सांगा. नात्यात (Relation) दूरावा येणार नाही.

2. व्यसनी

हल्लीच्या मुलांमध्ये विविध प्रकारचे व्यसन करताना पाहायला मिळते. परंतु, ज्या मुली रिलेशनशिपबाबत गंभीर असतात त्यांना नशा करणारी मुले अजिबात आवडत नाही. त्यांना वाईट सवयी असलेली मुले अजिबात आवडत नाहीत. सिगारेट आणि दारूमुळे घराचा नाश होतो. त्यामुळे मुली अशा मुलांपासून दूर राहणे पसंत करतात.

3. स्वार्थी मुले

कोणत्याही नातं (Love) हे प्रेम आणि विश्वास आणि करार यावर अवलंबून असतात. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी वाईट गोष्टींचा त्याग करणार नाही, काळजी घेणारा स्वभाव दाखवणार नाही, तर मुलींना अशा मुलांसोबत आयुष्य घालवायला अजिबात आवडणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्यात मतदार यादी घोटाळा? 'मतदारांची नावं वगळण्याचा कट', भाजपवर मविआचे गंभीर आरोप

Maharashtra Politics: 'उद्धव ठाकरेंकडूनच AB फॉर्म घेणार', दारात उभ्या निष्ठावंतांसाठी मुलगा सरसावला; मातोश्रीतील बैठकीतला इमोशनल मोमेंट?

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची सोमवारी ८० उमेदवारांची यादी जाहीर होणार

Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल

Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT