Aishwarya Narkar : तू चंचला तू कामिनी; तू पद्मिनी तू राघिनी...

कोमल दामुद्रे

ऐश्वर्या नारकर

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना भूरळ घालते.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

अभिनय

अनेक मालिका व चित्रपटातून तिने दमदार अभिनय केला आहे.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

भूमिका

सध्या ती झी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी यामध्ये रुपालीची भूमिका करत आहे.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

काम

तिने अनेक हिंदी व मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

फिट

वयाच्या ५० शी ओलांडली तरी ती एकदम फिट व अॅक्टिव्ह आहे.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

प्रश्न

तिच्या फिटनेसला पाहून चाहत्यांना वयाबद्दल प्रश्नच पडतो.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

साडी प्रेम

तिचे अनेक फोटो पाहिले तर कळते की, तिला साडी नेसायला अधिक आवडते.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

पसंती

या सुखांनो या, स्वामिनी, लेक माझी लाडकी या मालिकांमधून तिला विशेष पसंती मिळाली.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

Next : तुच मोगरा, तुच चाफा; तुझ्या सौंदर्याचा सारा आसंमत दिवाणा

Pooja Sawant | Instagram/@iampoojasawant
येथे क्लिक करा