Chanakya Niti On Women Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti About Women : पुरुषांच्या या सवयींवर स्त्रिया होतात इम्प्रेस, करु लागतात वेड्यासारखं प्रेम!

Good Qualities About Men : चाणक्य म्हणतात की, स्त्रियांना पुरुषांच्या अशा काही गोष्टी असतात ज्या सहज आकर्षित करतात.

कोमल दामुद्रे

Chanakya Niti :

अनेकदा आपण अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे नकळत आपले इतरांना आकर्षण करतात. पुरुषांच्या काही सवयी अशा असतात ज्यामुळे महिलांची चिडचिड होते. त्यातील एक त्यांना स्त्रियांसारखे एका जागी स्वस्थ बसता येत नाही.

बरेचदा पुरुषांना असे वाटते की, स्त्रियांना त्यांच्या पैशांमध्ये अधिक रस असतो. पण चाणक्य म्हणतात की, स्त्रियांना पुरुषांच्या अशा काही गोष्टी असतात ज्या सहज आकर्षित करतात. मुलांना आवडण्यासाठी मुलींचे काही पॅरामीटर्स असतात किंवा भावी आयुष्यातील जोडीदाराबद्दल काही गोष्टी ठरवलेल्या असतात. जाणून घेऊया स्त्रिया पुरुषांच्या कोणत्या गोष्टींवर फिदा असतात

1. फिट बॉडी

मुलांची (Men) बॉडी फिट असेल तर त्यांच्या व्यक्तीमत्वात भर पडते. ज्याप्रमाणे मुल मुलींकडे आकर्षित (Attract) होतात. त्याप्रमाणे मुली देखील चांगली शरीरयष्टी असणाऱ्या मुलांकडे लगेच आकर्षित होतात.

2. कामावर लक्ष केंद्रित करणारे

कोणतेही काम (work) न करणाऱ्या मुलांकडे मुली अजिबात आकर्षित होत नाही. मुलींना स्वत:च्या कामाला अधिक महत्व देणारे किंवा आयुष्यात काही करुन दाखवणारी मुलं अधिक पसंतीस पडतात

3. ड्रेसिंग सेन्स

मुल ऑफिस किंवा कोणत्याही कामाच्या ठिकाणी कशाप्रकारे जातात. याकडे मुली व्यवस्थित लक्ष देतात. जर तुमचे ड्रेसिंग सेन्स चांगले नसेल तर मुलींना अशी मुल अधिक आवडत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

SCROLL FOR NEXT