Chanakya Niti On Success Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Success : यशस्वी होण्यासाठी चाणक्यांच्या या टीप्स लक्षात ठेवाच, नेहमी राहाल पुढे

How To Become Successful In Life : यशाच्या मार्गावर असताना नेहमी अपयशाला सामोरे जावे लागते. प्रत्येकाला जीवनात यश मिळवायचे असते. माणसाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टींवर विशेष भर द्यावी लागते.

कोमल दामुद्रे

Success Tips By Chanakya Niti :

यशाच्या मार्गावर असताना नेहमी अपयशाला सामोरे जावे लागते. प्रत्येकाला जीवनात यश मिळवायचे असते. माणसाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टींवर विशेष भर द्यावी लागते.

आचार्य चाणक्य म्हणतात की, आयुष्यात माणसांने कोणतीही गोष्ट ठरवली की, तो काहीही करु शकतो. त्यासाठी मनाने खंबीर आणि बुद्धीने हुशार राहाव लागतं. माणूस बुद्धीने किंवा मनाने स्थिर असेल तर तो नक्कीच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. जर तुम्हालाही आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. आळस

आळस हा प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणतीही गोष्ट करताना आळस दाखवू नका.

2. खोटे बोलू नका

यशस्वी (Success) होण्यासाठी कधीही खोटे बोलू नका. यामुळे जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच सत्य आणि चांगुलपणाचा मार्ग अवलंबून यश मिळवता येते.

3. कठोर परिश्रम

चाणक्य म्हणतात की, जी व्यक्ती आयुष्यात कठोर परिश्रम करते ती नेहमीच यशस्वी होते. त्याला अपयशाचा सामना करावा लागत नाही. असे लोक यशाच्या मार्गात येणाऱ्या अडचणींना घाबरत नाहीत.

4. वेळेच महत्त्व

यशस्वी लोकांना वेळेच महत्त्व चांगलेच कळते. त्यांना आपला वेळ (time) वाया घालवायला अजिबात आवडत नाही. अशावेळी मूर्ख लोकांशी वाद घालण्याचा प्रयत्न करु नका.

5. विश्वास

चाणक्य म्हणतात की, कोणावरही सहज विश्वास ठेवू नका. तसेच नेहमी कोणतीही गोष्ट करताना सकारात्मकतेने (positive) करा. स्वत:वर विश्वास ठेवा. यश नक्कीच मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT