Winter Travel Trip : गुलाबी थंडीचा लुटा आनंद, ५००० रुपयात फिरा भारतातील ही ठिकाणं

कोमल दामुद्रे

हिवाळा

हिवाळा म्हटलं की, आपल्याला फिरण्याचे वेध लागतात.

Winter Trip | Yandex

बजेटमधील ठिकाणं

भारतातील अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे आपण बजेटमध्ये फिरु शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल

Budget Place | yandex

कसोल

हिमाचल प्रदेशातील कासोल हे हिवाळ्यात अतिशय निसर्गरम्य दिसते.

kasol | yandex

पर्यटकप्रेमी

पर्यटकप्रेमींसीठी कसोल हे सर्वोत्तम ठिकाण आहे. कुल्लूपासून ४० किमी अंतरावर आहे.

travel trip | yandex

दिल्लीहून कसोलला कसे जाल?

दिल्लीहून कसोलला जाण्यासाठी व्होल्वो बस आहे. तिचे तिकीट १००० रुपयांपर्यंत आहे.

ticket price | yandex

हॉटेल कसे बुक कराल?

५०० रुपयांमध्ये हॉटेल बुक करता येते. तसेच येथे कमी बजेटमध्ये देखील रेस्टॉरंट्स देखील आहेत.

hotel price | yandex

उत्तराखंड

उत्तराखंडामधील लॅन्सडाउन हे शांत ठिकाण म्हणून ओळखले जाते.

Uttarakhand | yandex

दिल्लीपासून काही अंतरावर

लॅन्सडाउन दिल्लीपासून २५० किमी दूर आहे. येथे ८०० रुपयात हॉटेल बुक करता येते.

Lansdowne | yandex

मॅक्लॉडगंज

मॅक्लॉडगंज हे ट्रेकर्सप्रेमींसाठी सगळ्यात सुंदर हिल स्टेशन आहे.

McLeod Ganj | yandex

तवांग

अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये स्वस्तात हॉटेल्स आणि चांगल्या दराच्या जेवणाची चव चाखायला मिळेल.

Tawang | yandex

ट्रेनने करा प्रवास

तवांगला जाण्यासाठी ट्रेन उपलब्ध आहेत. येथील निसर्गदृश्य देखील पाहाण्यासारखे आहे.

Train travel | yandex

Next : नाशिकमधील सगळ्यात उंच आणि सुंदर किल्ला पाहिलात का?

Mangi-Tungi Fort | Saam Tv