Health Care : मधुमेहामध्ये मनुके खाणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या सविस्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फायदेशीर

मनुका खाणे हे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते.

Benefits | GOOGLE

जाणून घ्या

पण मधुमेह असलेले लोक मनुके खाऊ शकतात का? जाणून घ्या

Diabetes Patients | GOOGLE

फ्रुक्टोज आणि ग्लुकोज

मनुकामध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोज भरपूर प्रमाणात असते.

Raisins | GOOGLE

साखरेची पातळी वाढते

मनुक्यांमध्ये मध्यमपेक्षा जास्त GI असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

High Blood Suger | GOOGLE

पाण्यात भिजत ठेवा

मनुके रात्रभर पाण्यात भिजवून जेवणानंतर खाणे चांगले माने जाते.

Soaked raisins benefits for diabetes | GOOGLE

पचनक्रिया मंदावते

मनुक्यांमध्ये असलेले फायबर पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे साखरेच्या पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता असते.

Digestion | GOOGLE

खाण्याचा नियम

मधुमेहाच्या लोकांनी दररोज मनुके न खाता २ ते ३ दिवसांनी खाण्याचा नियम ठेवावा.

How raisins affect blood sugar | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tip | GOOGLE

Weight Loss Juice : जिम नको, डाएट नको! वजन कमी करण्यासाठी हे 5 ज्यूस नक्की ट्राय करा

Weight Loss Juice | GOOGLE
येथे क्लिक करा