Car Under 10 Lakhs Saam Tv
लाईफस्टाईल

Car Under 10 Lakhs : मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणाऱ्या 3 कार; जबरदस्त मायलेज आणि सॉल्लिड फीचर्स

Cars For Middle Class People : तुमच्यासाठी अशा काही टॉप वाहनांबद्दल पाहूयात जे स्वस्त दरात मिळतील आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cars Buys Under10 Lakh : तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत आहात? जर होय, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. येथे आम्ही तुम्हाला अशा टॉप वाहनांबद्दल सांगणार आहोत ज्यांचे मायलेज 18 किलोमीटर प्रति लिटर किंवा त्याच्या आसपास आहे. यामध्ये अनेक लोकप्रिय एसयूव्ही आणि एमपीव्ही कारच्या नावांचा समावेश आहे.

तुम्ही देखील 10 लाखांपेक्षा कमी मायलेज (Milage) देणारी कार शोधत आहात? जर होय तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. तुमच्यासाठी अशा काही टॉप वाहनांबद्दल पाहूयात जे स्वस्त दरात मिळतील आहेत.

Renault Triber

रेनॉल्ट ट्रायबर ही देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कारपैकी एक आहे ज्याच्या किंमती रु. 6 लाख 33 हजार (एक्स-शोरूम) पासून सुरू आहेत. Renault KIGER भारतीय बाजारपेठेत एकूण 19 प्रकारांमध्ये ऑफर (Offer) करण्यात आली आहे. परवडणाऱ्या किंमतीमुळे हे वाहन भारतीय बाजारपेठेतही खूप पसंत केले जात आहे. त्याची सुरुवातीची किंमत 6 लाख 50 हजार रुपये एक्स-शोरूम आहे. मायलेजबद्दल कंपनी दावा करते की हे वाहन 1 लीटरमध्ये 18.24 किमी मायलेज देते.

Maruti Brezza

मारुती ब्रेझा त्याच्या उत्कृष्ट मायलेज आणि लुकसाठी ओळखला जातो. हे डिझेल आणि सीएनजी या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीचा (Company) दावा आहे की हे वाहन एका लिटरमध्ये 19.8 किलोमीटरपर्यंत धावू शकते. या SUV मध्ये 1462 cc इंजिन आहे, जे 86.63 bhp ते 101.65 bhp पर्यंत पॉवर जनरेट करते. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये येते. Brezza CNG प्रकारांचे मायलेज 25.51km/kg पर्यंत आहे. हे एकूण 15 प्रकारांमध्ये येते. या कारची किंमत 8.29 लाख रुपयांपासून सुरू होते. हे 6 सिंगल कलर आणि 3 ड्युअल कलर पर्यायांसह वैशिष्ट्यांमध्ये देखील मजबूत आहे.

Nissan Magnite

मॅग्नाइटमध्ये 1.0-लिटर, 3-सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. ही पॉवरट्रेन 70 hp पॉवर आणि 96 Nm पीक टॉर्क निर्माण करते. हे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. कंपनीने अलीकडेच या SUV चे Geza एडिशन लॉन्च केले आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 7.39 लाख रुपये आहे. त्याचे मायलेज सुमारे 20 किलोमीटर प्रति लिटर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कुटुंबीय असमाधानी; जरांगे पाटलांची घेणार भेट

Maharashtra Live News Update: बीडमध्ये मराठा समाज बांधव आणि ओबीसी समाज बांधव आमने-सामने

Jio OTT Plans: स्वस्तात धमाल! जिओचे ३ स्वस्त OTT प्लॅन, फक्त १०० रुपयांत ९० दिवस एंटरटेनमेंट

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT