Burnout Syndrome Saam Tv
लाईफस्टाईल

Burnout Syndrome : नोकरी करणाऱ्यांमध्ये 'बर्नआउट सिंड्रोमचा' धोका अधिक, लक्षणे काय? जाणून घ्या सविस्तर

Burnout Syndrome Causes : या सिंड्रोममध्ये व्यक्तीला मानसिक आणि थकवा जाणवतो. ही समस्या सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतात या सिंड्रोमची लक्षणे जगभरापेक्षा जास्त लोकांमध्ये दिसून येत आहे.

कोमल दामुद्रे

Burnout Syndrome Symptoms :

कामाच्या वाढत्या व्यापामुळे ऑफिसमधून आल्यानंतर आपल्याला सतत थकवा जाणवतो. सततचा अशक्तपणा, जांभई येते. घरी येतातच झोप आल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही देखील बर्नआउट सिंड्रोमचे बळी होऊ शकता.

या सिंड्रोममध्ये व्यक्तीला मानसिक आणि थकवा जाणवतो. ही समस्या सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतात या सिंड्रोमची लक्षणे जगभरापेक्षा जास्त लोकांमध्ये दिसून येत आहे. याची सर्वात मोठी समस्या स्पर्धा, कामाचा ताण, सहकाऱ्यांशी मतभेद, आव्हाने, स्वत:ला कमकुवत समजणे. भारतात ५९ टक्के लोक या समस्येने त्रस्त आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिवाळ्यात (Winter Season) शारीरिक हालचालींमुळे रक्तदाबाचा धोका वाढतो. अशावेळी बर्नआउट सिंड्रोमने त्रस्त असलेले लोक थकव्यामुळे वर्कआउट-योग (Yoga) करणे टाळात. ज्यामुळे हा आजार अधिक प्रमाणात वाढतो.

कमी वर्कआउटमुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब वाढल्याने ब्रेन हॅमरेज होऊ शकतो. रक्तदाबामुळे मेंदूच्या नसांमध्ये रक्तस्त्राव होऊन ब्रेन हॅमरेज स्ट्रोक होऊ शकतो. या आजारावर (Disease) मात करण्यासाठी नियमित योगासने किंवा मेडिटेशन करणे गरजेचे आहे.

या आजाराची लक्षणे कोणती?

  • रक्तवाहिन्यांमध्ये दबाव

  • मेंदूतील नसावर दाब येणे

  • अचानक रक्तस्त्राव होणे

  • ब्रेन हॅमरेज

  • हृदयविकाराचा झटका

  • अचानक गोष्टी विसरणे

  • वारंवार डोकेदुखी

  • मुंग्या येणे

  • श्वासोच्छवासाची समस्या

यांसारखी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT