Budh Vakri 2023 Saam tv
लाईफस्टाईल

Budh Vakri 2023 : ग्रहांचा राजा होणार वक्री! या राशींना लागणार ग्रहण, करिअरमध्ये मोठे नुकसान

Budh In Kundali : प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार बदलत असतो त्याच्या अनेक राशींवर चांगला व वाईट परिणाम पाहायला मिळतो.

कोमल दामुद्रे

Budh Vakri In Singh Rashi : ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांमध्ये बुध ग्रह हा सगळ्यात छोटा ग्रह मानला जातो. तसेच हा ग्रह ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जातो. प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार बदलत असतो त्याच्या अनेक राशींवर चांगला व वाईट परिणाम पाहायला मिळतो.

२४ ऑगस्टला दुपारी १२.५२ मिनिटांनी बुध ग्रह सिंह राशीत वक्री होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात, बुध प्रतिगामी झाल्यामुळे अनेकांच्या जीवनात चढ-उतार येऊ शकतो.यामुळे शुभ व अशुभ परिणाम होणार आहे. बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे या ४ राशींच्या लोकांच्या आयुष्यात उलथापालथ होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींना ग्रहण लागणार आहे.

1. मेष

या राशींच्या लोकांना आर्थिक (Money) समस्या उद्भवू शकतात. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्याने पैसे अडकू शकतात. त्यामुळे या काळात गुंतवणूक (Investment) करताना काळजी घ्या. मुलांना अभ्यासात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रेमीयुगांमध्ये भांडण होण्याची शक्यता.

2. मिथुन

बुध हा मिथुन राशीचा स्वामी असल्यामुळे भावंडांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतो. लेखन क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या कामावर (Work) लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते. खर्च वाढू शकतो. वादविवाद टाळा.

3. सिंह

सिंह राशीत बुध ग्रहाच्या प्रतिगामी होत असल्याने पचन, त्वचा किंवा घशांशी संबधित आरोग्यामुळे त्रस्त होऊ शकतात. या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. पैशांशी संबधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

4. वृश्चिक

घरगुती उपकरणे खराब होण्याच्य समस्येचा सामना करावा लागू शकतो. आईची तब्येत बिघडू शकते. कर्जाचा बोजा वाढू शकतो. व्यवसायत नुकसान होऊ शकते. नोकरीत अडचणी येतील. संयमाने गोष्टी घ्याव्या लागतील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये ईद-ए-मिलाद निमित्त भव्य मिरवणूक

Ticket Collector: '...तर मी रोज प्रवास करेन', ट्रेनमधील हँडसम TC ला पाहून तरुणी पडली प्रेमात, VIDEO

Aadhaar Card: नागरिकांना सुप्रीम कोर्टाचा 'आधार'; नागरिकत्वाठी आधार कार्ड ग्राह धरा, निवडणूक आयोगाला आदेश

Nagpur Crime : एटीएममधून पैसे चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने अडकला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Ananya Panday: अनन्या पांडेचा मीडियासमोर फोटो काढण्यास नकार, कारणही सांगितलं, म्हणाली- मी ५ वाजता उठले...

SCROLL FOR NEXT