Stroke : स्ट्रोक येण्याच्या १ महिन्याआधी शरीरात दिसतात 'ही' ५ धोक्याची लक्षणं! दुर्लक्ष करणे पडेल महागात

Shreya Maskar

चेहऱ्याचा आकार

हसण्याचा प्रयत्न करताना चेहऱ्याची एक बाजू बधीर किंवा जड वाटू शकते. ती असमान दिसायला लागते, जणू एका बाजूला झुकलेली आहे.

Face shape | pinterest

हात-पाय कमकुवत

शरीराची एक बाजू कमकुवत किंवा बधीर वाटू शकते. हात वर केल्यास तो खाली पडू शकतो किंवा पूर्णपणे निर्जीव वाटू शकतो. अशक्तपणा जाणवतो.

Weak limbs | pinterest

बोलण्यात अडचण

बोलताना शब्द अडखळणे, अस्पष्ट बोलणे किंवा वाक्ये तयार करताना त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

Difficulty speaking | pinterest

दृष्टीशी संबंधित समस्या

अचानक अंधुक दिसणे, दुहेरी दिसणे किंवा एका किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी अंशतः किंवा पूर्णपणे जाणे.

Problems related to vision | pinterest

गोंधळणे

झोपेतून उठल्यावर गोंधळल्यासारखे वाटणे, आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल अनभिज्ञता असणे किंवा साध्या सूचना न समजणे.

get confused | pinterest

चक्कर येणे

तीव्र अस्थिरता, शरीराच्या हालचालींवरील ताबा अचानक सुटणे किंवा अंथरुणातून उठताना उभे राहण्यास त्रास होणे.

Dizziness | pinterest

तीव्र डोकेदुखी

तीव्र आणि अनाकलनीय डोकेदुखी, ज्यामुळे झोपमोड होऊ शकते किंवा डोळे उघडताच ती जाणवू शकते. फिट्स येते.

Severe headache | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : ब्रेन स्ट्रोक येण्याआधी शरीर देते 'हे' ५ संकेत, वेळीच सावध झालात तर वाचू शकतो जीव!

Brain Stroke | AI PHOTO
येथे क्लिक करा...