Budh Gochar 2023 Saam tv
लाईफस्टाईल

Budh Gochar 2023 : बुध ग्रहाचे धनु राशीत संक्रमण! या राशींना लागेल लॉटरी, मिळेल घवघवीत यश

Budh Gochar Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे विशिष्ट वेळेनुसार संक्रमण होत असते. बुध ग्रहाला तर्कशास्त्राचा कारक मानले जाते. बुध ग्रह हा पैसा, व्यवसाय, संभाषण आणि संवादाचा कारक मानला जातो.

कोमल दामुद्रे

Budh Gochar In Dhanu Rashi :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे विशिष्ट वेळेनुसार संक्रमण होत असते. बुध ग्रहाला तर्कशास्त्राचा कारक मानले जाते. बुध ग्रह हा पैसा, व्यवसाय, संभाषण आणि संवादाचा कारक मानला जातो.

कुंडलीत जर बुध असेल तर तो व्यक्तीला व्यापारी, बोलण्यात पारंगात आणि हुशार बनवतो. तसेच कुंडलीतील बुध ग्रहाच्या कमकुवतपणामुळे बोलण्याशी संबंधित समस्या, स्मरणशक्ती कमी होणे आणि व्यक्तीला आर्थिकतेशी सामना करावा लागतो. २७ नोव्हेंबरला बुध ग्रहाचे धनु राशीत संक्रमण झाले आहे. याचा परिणाम १२ राशीच्या लोकांच्या जीवनावर होणार आहे. त्यापैकी ३ राशींना याचा अधिक फायदा होईल. जाणून घेऊया त्याबद्दल ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मेष

मेष राशीसाठी हे संक्रमण अतिशय शुभ ठरणार आहे. या लोकांना नोकरी (Job) आणि व्यवसायात (Business) यश मिळेल. कामाचा ताण जाणवेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. अडकलेला पैसा (Money) मिळेल. सुख आणि सौभाग्य वाढेल.

2. कुंभ

बुधाच्या राशीतील बदलामुळे या राशीला मोठा फायदा होईल. भाग्य अधिक मजबूत होईल. बिघडलेले काम पूर्ण होईल. धनलाभ होण्याची शक्यता. व्यवसायात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली राहील. तुम्ही आनंदी आणि तणावमुक्त राहाल.

3. मीन

बुधाचे संक्रमण मीन राशींसाठी नोकरीत मोठे यश मिळवून देईल. करिअरमध्ये नवीन काम करण्याची संधी मिळेल. नवीन नोकरी देखील मिळेल. स्पर्धेचा काळ आहे घवघवीत यश मिळण्याची शक्यता. अडकलेला पैसा मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident: भीषण बस; बस खोल दरीत कोसळून 40 जणांचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी

Maharashtra News Live Update: गोसीखुर्द धरणाचे ३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले

SIR 2026: आता घरबसल्या करा स्वत:ची मतदार पडताळणी; ECINET अ‍ॅपवर अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होईल प्रक्रिया

Mumbai Tree Fall: पावसाचा कहर की निष्काळजीपणा? २४ तासांत १९ झाडे-फांद्या कोसळल्या

Political News: मुख्यमंत्र्याविरोधात आक्षेपार्ह विधान, आमदाराला पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT