Name Astrology  Saam Tv
लाईफस्टाईल

Name Astrology : या व्यक्तींना कधीच येत नाही प्रेमात अपयश, पैसाही राहातो खेळता; तुमचं नाव अक्षर यात आहे का?

Personality Traits : व्यक्तीच्या नावावरुन त्याची प्रगती, आर्थिक स्थिती, शारीरिक आणि मानसिक स्थितीवर मोठा प्रभाव पडतो. त्यासाठी माणसाचे पहिले अक्षर खूप महत्त्वाचे असते.

कोमल दामुद्रे

People With Letter Names:

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या राशीप्रमाणे त्याचे नाव, भविष्य, स्वभाव आणि व्यक्तीमत्त्व आपल्याला कळते. व्यक्तीच्या नावावरुन आपल्या अनेक गोष्टी कळतात.

व्यक्तीच्या नावावरुन त्याची प्रगती, आर्थिक स्थिती, शारीरिक आणि मानसिक स्थितीवर मोठा प्रभाव पडतो. त्यासाठी माणसाचे पहिले अक्षर खूप महत्त्वाचे असते. जाणून घेऊया अशाच काही नावांबद्दल जे प्रत्येक आव्हानावर मात करुन यश मिळवू शकतात. त्यांना आयुष्यात कधीही आनंदाची कमतरता भासत नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. C अक्षराने सुरु होणारी नावे

या अक्षराचे नाव असलेले लोक अधिक भाग्यवान असतात. नशीब त्यांना नेहमी साथ देते. तसेच त्यांना यश (Success) देखील मिळते. प्रेमाच्या बाबतीत नशिबाची पूर्ण साथ मिळते. तसेच भरपूर पैसे कमावतात.

2. D अक्षराने सुरु होणारी नावे

या नाव अक्षराचे लोक खूप मेहनती आणि उत्साही असतात. कुटुंबावर (Family) अधिक प्रेम असते. सर्वांचा आदर करतात. आपला वेळ स्वप्नांसाठी अधिक खर्च करतात. कठोर परिश्रम करुन मोठ्या प्रमाणात यश मिळवतात.

3. P अक्षराने सुरु होणारी नावे

या नाव अक्षराचे लोक अधिक भाग्यवान असतात. त्यांना आयुष्यात कष्ट न करता सर्व काही मिळते. या अक्षराच्या व्यक्तींना प्रेम, यश तसेच पैसा (Money) सहज मिळतो.

4. R अक्षराने सुरु होणारी नावे

या नाव अक्षराचे लोक नेहमीच भाग्यवान असतात. लहानपणापासूनच सर्वाचे लाडके असतात. आपल्या परिश्रमाच्या बळावर आपले ध्येय साध्य करतात. कामात मागे कधीच हटत नाही. पैसा सतत खेळता राहातो. प्रेमाच्या बाबतीत अधिक भाग्यवान असतात.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT