Best 8 Affordable 43 Inch 4k Smart TV In Amazon-Flipkart Sale Saam Tv
लाईफस्टाईल

Amazon-Flipkartची सर्वोत्तम डील! 43 इंच 4K स्मार्ट TV आता फक्त 11,249 रुपयांमध्ये घरी आणा, पाहा लिस्ट

Best 8 Affordable 43 Inch 4k Smart TV : सध्या फ्लिपकार्टवर बिग बिलियन डे सेल आणि अ‍ॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे.

Shraddha Thik

Best 8 Affordable 43 Inch 4k Smart TV In Amazon-Flipkart Sale :

सध्या फ्लिपकार्टवर बिग बिलियन डे सेल आणि अ‍ॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे. तुम्ही त्वारून घरूगुती सामानापासून इतर इलेक्ट्रिक वस्तू स्वस्तात विकत घेता. तसेच तुम्हाला 43 इंच 4K स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Flipkart आणि Amazon या दोन्हींवर ऑफर केल्या जाणार्‍या सर्वोत्तम डीलबद्दल जाणून घेऊयात. चला सर्वोत्तम डील्स पाहूयात.

43 इंच टीव्ही Flipkart सेलमध्ये स्वस्तात उपलब्ध आहेत

Thomson 9R PRO 43 इंच UHD (4K) LED स्मार्ट Android TV

हा टीव्ही 33,999 रुपयांच्या मूळ किंमतीत उपलब्ध आहे. तथापि, तुम्ही ते फ्लिपकार्ट सेलमध्ये रु. 18,999 मध्ये खरेदी करू शकता. या टीव्हीवर 5000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. बँक ऑफर (Offers) अंतर्गत 1750 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 12,249 रुपयांना खरेदी करू शकाल. या टीव्हीमध्ये 43-इंचाच्या 4K डिस्प्लेसह साउंड आउटपुट आहे.

Hisense A6K 43 इंच UHD (4K) LED स्मार्ट Google TV 2023 संस्करण

या टीव्हीची बाजारातील किंमत 44,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्ट (Flipkart) सेलमध्ये तुम्ही तो 20,999 रुपयांना खरेदी करू शकाल. यावर 5000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. बँक ऑफर अंतर्गत 1750 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 14,249 रुपयांना खरेदी करू शकाल. या टीव्हीमध्ये 24W च्या ध्वनी आउटपुटसह 43-इंचाचा 4K डिस्प्ले आहे.

MOTOROLA EnvisionX 43 इंच UHD (4K) LED स्मार्ट गुगल टीव्ही इनबिल्ट बॉक्स स्पीकरसह

या टीव्हीची वास्तविक बाजारातील किंमत 44,990 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही 20,999 रुपयांना खरेदी करू शकता. बँक (Bank) ऑफर अंतर्गत 1750 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 19,249 रुपयांना खरेदी करू शकाल. या टीव्हीमध्ये 24W च्या ध्वनी आउटपुटसह 43-इंचाचा 4K डिस्प्ले आहे.

Blaupunkt Quantum Dot 43 इंच QLED UHD (4K) स्मार्ट Google TV डॉल्बी व्हिजन आणि 50W साउंड आउटपुट

या टीव्हीची मूळ किंमत 33,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही 21,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बँक ऑफर अंतर्गत 1750 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 20,249 रुपयांना खरेदी करू शकाल. या टीव्हीमध्ये 50W च्या ध्वनी आउटपुटसह 43-इंचाचा 4K डिस्प्ले आहे.

43 इंच टीव्ही Amazon सेलमध्ये स्वस्तात उपलब्ध आहेत

Westinghouse 43 इंच 4K UHD प्रमाणित Android LED TV

हा टीव्ही 33,999 रुपयांच्या मूळ किंमतीसह उपलब्ध आहे, परंतु Amazon सेलमध्ये 19,499 रुपयांना उपलब्ध आहे. या टीव्हीवर 2100 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. बँक ऑफर अंतर्गत, 1,750 रुपयांपर्यंत सवलतीचा लाभ दिला जात आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा फायदा मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 15,649 रुपयांना खरेदी करू शकाल. या टीव्हीमध्ये 43-इंचाच्या 4k डिस्प्लेसह 40W साउंड आउटपुट आहे.

Redmi 43 इंच एफ सीरीज 4K UHD स्मार्ट एलईडी फायर TV

हा टीव्ही 42,999 रुपयांच्या मूळ किंमतीसह उपलब्ध आहे, परंतु Amazon सेलमध्ये 20,999 रुपयांना उपलब्ध आहे. या टीव्हीवर 2100 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. बँक ऑफर अंतर्गत, 1,750 रुपयांपर्यंत सवलतीचा लाभ दिला जात आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा फायदा मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 17,149 रुपयांना खरेदी करू शकाल. या टीव्हीमध्ये 43-इंचाच्या डिस्प्लेसह 24W चा साउंड आउटपुट आहे.

Kodak 43 इंच 4K UHD स्मार्ट QLED TV

हा टीव्ही 31,999 रुपयांच्या मूळ किंमतीसह उपलब्ध आहे, परंतु Amazon सेलमध्ये 22,999 रुपयांना उपलब्ध आहे. या टीव्हीवर 2100 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. बँक ऑफर अंतर्गत 2250 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा फायदा मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 18,649 रुपयांना खरेदी करू शकाल. या टीव्हीमध्ये 43-इंचाच्या डिस्प्लेसह 40W साउंड आउटपुट आहे.

OnePlus 43 इंच Y Series 4K UHD स्मार्ट Android LED TV

हा टीव्ही 39,999 रुपयांच्या मूळ किंमतीसह उपलब्ध आहे, परंतु Amazon सेलमध्ये 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या टीव्हीवर 2100 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. बँक ऑफर अंतर्गत 2250 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तुम्हाला दोन्ही ऑफरचा फायदा मिळाल्यास तुम्ही हा टीव्ही 20,649 रुपयांना खरेदी करू शकाल. या टीव्हीमध्ये 24W च्या साउंड आउटपुटसह 43-इंचाचा डिस्प्ले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

Maharashtra News Live Update: जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात भारताला नंबर वन बनवण्याचे लक्ष्य

oil free puri : टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवण्याची अचूक पद्धत; खाताना हाताला लागणार नाही एक थेंबही तेल

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा शिवसेनेला जोरदार धक्का; २००पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT