Archival image of Baba Vanga as her 2026 world war prediction trends amid global tensions. saam tv
लाईफस्टाईल

महायुद्धाचं भाकीत खरं ठरलं! अमेरिका-इस्रायल-इराणच्या युद्धानंतर बाबा वेंगाच्या आणखी एका भविष्यवाणीनं जगात खळबळ

Baba Vanga Prediction: अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तणाव वाढत आहे. बाबा वेंगाची २०२६ च्या महायुद्धाची भाकित पुन्हा एकदा समोर आली आहे. या भाकितात काय म्हटले आहे आणि ते पुन्हा का ट्रेंड होत आहे ते जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • बाबा वेंगाच्या २०२६ महायुद्धाच्या भविष्यवाणीची पुन्हा चर्चा.

  • अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षामुळे सोशल मीडियावर भितीचे वातावरण.

  • भविष्यवाणीबाबत ठोस पुराव्यांचा अभाव.

अमेरिका, इस्राइल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झालं आहे. या युद्धाबाबत बाबा वेंगा यांनी आधीच भविष्यवाणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात बॅक डोअर चर्चा सुरू होती. परंतु, अशातच हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. आता या हल्ल्यांमध्ये असा दावा केला जात आहे की, बाबा वेंगाने २०२६ सालासाठी आधीच भयानक भविष्यवाणी केली होती. जगातील प्रसिद्ध भविष्यवेत्त्यांची चर्चा केली जाते तेव्हा बाबा वेंगा यांचे नाव आघाडीवर असते.

बाबा वेंगा यांनी भाकीत केले होते की २०२६ मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होईल. तसेच असेही भाकीत केले होते की, २०२६ हे वर्ष युद्धाचे असणार. जगाच्या पूर्वेकडील भागात एक मोठे युद्ध सुरू होईल, जे विनाशकारी ठरेल. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या यु्द्ध सुरू आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे संघर्ष सुरू आहे. आता बाबा वेंगा यांनी केलेल्या भयानक दुष्काळाचे भाकीत केले आहे.

बाबा वेंगा यांनी मार्च-एप्रिल २०२६ मध्ये एक भयानक युद्ध सुरू होऊ शकते. या युद्धानंतर बाबा वेंगा यांच्या आणखी एका भविष्यवाणीने लोक अधिकाधिक घाबरत आहेत, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की रशिया आणि अमेरिका सारखे शक्तिशाली देश युद्धात एकमेकांना सामोरे जाऊ शकतात.युद्धाचा सर्वांत जास्त परिणाम जगाच्या पश्चिमेकडील भागावर होईल आणि युरोपला सर्वात जास्त फटका बसेल.

या विध्वंसामुळे युरोप ओसाड होईल. रशिया एक मोठी जागतिक शक्ती म्हणून उदयास येईल असेही भाकीत केले आहे. त्यांची अनेक भाकिते खरी ठरली आहेत. आता तर बाबा वेंगाची भविष्यवाणी पुन्हा खरी ठरली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले आहे. हे युद्ध हळूहळू जगभर पसरेल. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली आहे असे म्हटले जात आहे.

या देशांमधील युद्धाच्या उद्रेकाने जगभरातील लोक घाबरले आहेत. बाबा वेंगा यांनी असा दावा केला की, युद्धाचा सर्वात जास्त परिणाम जगाच्या पश्चिम भागात होईल. युरोपला सर्वात जास्त नुकसान होईल. त्यांनी असा दावा केला की या विध्वंसामुळे युरोप ओसाड होईल. त्यांनी रशिया एक प्रमुख जागतिक शक्ती म्हणून उदयास येत असल्याचेही सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT