Ayodhya Diwali  Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali 2022 : जगभरात अयोध्येची दिवाळी का प्रसिद्ध आहे, जाणून घ्या

अयोध्येची दिवाळी देशाच्या इतर भागांपेक्षा वेगळी आहे.

कोमल दामुद्रे
Diwali 2022

अयोध्या हे रामाचे जन्मस्थान मानले जाते. भारतातील पवित्र शहरांमध्ये या शहराचा समावेश होतो. अयोध्येत दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (Latest Marathi News)

Diwali 2022

प्रभू राम १४ वर्षांच्या वनवासानंतर मायदेशी परतले होते. दिवाळीच्या सणात तो आनंदाने साजरा केला जातो. दिवाळीच्या काळात देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक येथे सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यासाठी येतात. जाणून घेऊया अयोध्येची दिवाळी (Diwali) जगभरात का प्रसिद्ध आहे.

Diwali 2022

अयोध्येची दिवाळी देशाच्या इतर भागांपेक्षा वेगळी आहे. अयोध्या हे रामाचे जन्मस्थान आहे. अयोध्येत दरवर्षी दिवाळीत दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. लाखो दिवे प्रज्वलित होतात.

Diwali 2022

येथे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा (Celebrate) केला जातो. सरयू नदीच्या आसपास उत्सव साजरा केला जातो.

Diwali 2022

नदीच्या काठावर लाखो दिवे प्रज्वलित केले जातात. लुकलुकणाऱ्या दिव्यांचे दर्शन तुमचे मन मोहून टाकेल.

Diwali 2022

मंदिरे आणि घाट अतिशय सुंदर सजवलेले आहेत. यादरम्यान तुम्ही रामजन्मभूमी मंदिर, हनुमान गढी मंदिर, नागेश्वरनाथ मंदिर, कनक भवन मंदिर, माधुरी कुंज मंदिर, त्रेताचे ठाकूर मंदिर आणि घाटाच्या काठावरील गुलाब बारीलाही भेट देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्राचे आरोग्याशी संबंधित दोष कोणते आहेत?

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

SCROLL FOR NEXT