Astrology Saam TV
लाईफस्टाईल

Astrology : एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींवर होणार धनलक्ष्मीचा वर्षाव

Astrology : या व्यक्तींना जून महिन्याच्या शेवटपर्यंत आर्थिक लाभ मिळणार आहे.

Ruchika Jadhav
Astrology

एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींसाठी चांगला योग जुळून आला आहे.

Astrology

या व्यक्तींना जून महिन्याच्या शेवटपर्यंत आर्थिक लाभ मिळणार आहे.

Astrology

एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती थोड्या मुडी स्वभावाच्या असतात.

Astrology

एखाद्या गोष्टीवरून त्यांना पटकन राग येतो. तर काही गोष्टींनी त्यांचा राग लगेचच दूर होतो.

Astrology

स्वभाव असा असला तरी या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती हजरजबाबी स्वभावाच्या असतात.

Astrology

अशात गेल्या अनेक दिवसांपासून या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींच्या जिवनात अडचणी सुरू आहेत.

Astrology

या सर्व अडचणी आता संपणार असून. जून महिन्याच्या शेवटी या व्यक्तींवर धनलक्ष्मीचा वर्षाव होणर आहे.

टीप: ही सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सत्तेसाठी दोन्ही पवार एकत्र, घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढणार?

Maharashtra Live News Update: चंद्रपूर जिल्ह्यातील मोठ्या विजयानंतर काँग्रेस जोमात, मनपाच्या मुलाखतीसाठी इच्छुकांची गर्दी

Film Festival: २२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात; प्रेक्षकांसाठी ५६ चित्रपटांची पर्वणी

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काकांना मोठा धक्का, पुतण्याचा थेट भाजपमध्ये प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: दिवसाढवळ्या NCPच्या नेत्याची हत्या, सभेआधी केला गोळीबार; अज्ञात हल्लेखोरांचा बांगलादेशात कहर

SCROLL FOR NEXT