Ashadhi Ekadashi Wishes Saam Tv
लाईफस्टाईल

Ashadhi Ekadashi Wishes : सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी...,आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलभक्तांना याप्रकारे पाठवा शुभेच्छा !

Ashadhi Ekadashi Shubhechha : यंदा ही एकादशी २९ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.

कोमल दामुद्रे

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी ही सगळ्या विठ्ठल भक्तांसाठी खास असते. या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. लाखो वारकरी या दिवशी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात.

21 दिवसांच्या वारीनंतर आपल्या पांडुरंगाला अनेक वारकरी भेट देतात. या दिवशी साधारणत: 43 पालख्या पंढरपूरात दाखल होतात. यंदा ही एकादशी २९ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने आपण विठ्ठल भक्तांना याप्रकारे शुभेच्छा द्या

1. चैतन्याचा गाभा

विटेवर उभा

पालख्यांचा सोहळा

वारकऱ्यांचा मेळा

पंढरी निवासा सख्या पांडुरंगा (Pandurang)

विटेवर उभा

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

Ashadhi Ekadashi

2. दिसे रिंगण

टाळ मृदुंगाची धून

रिते तुझे वैकुंठ पांडुरंगा

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

कर कटावरी ठेवो निया

आषाढी एकादशी (Ekadashi) निमित्त हार्दिक शुभेच्छा !

3. विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा

हरे चिंता, व्यथा क्षणाधारत

सोड अहंकार सोड तू संसार

क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ....

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

4. जगण्याचं बळ देणारी

विठ्ठला (Vitthal) तुझी वारी

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

Ashadhi Ekadashi

5. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्नी ज्ञानदेव

तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

6. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला

हरी ओम विठ्ठला

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

7. विठु माऊली तू, माऊली जगाची

माऊली मुर्ती विठ्ठलाची

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

Ashadhi Ekadashi

8. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान

मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान

भगवंता, तव तेज ह्या तिमिरात दे आता

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

9. भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले

आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले

तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे

पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी

तुझ्या सहवासात राहू दे...

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

10. हेची दान देगा देवा

तुझा विसर न व्हावा

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

11. पंढरी निवासा सखा पांडुरंगा

सवे रखुमाई, उभा विटेवर

कर कटे वर ठेऊनिया

दाटलासें कंठ

रिते वाळवंट पाहुनिया

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

Mumbai Local : 'ऑफिसच्या वेळा बदला' 800 कार्यालयांना मध्य रेल्वेचं विनंतीपत्र, गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेची धडपड

SCROLL FOR NEXT