Akshaya Naik : ही सुंदरा खरचं मनामध्ये भरली...

कोमल दामुद्रे

मालिका

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अक्षया नाईक

Akshaya Naik | Instagram/@akshayanaik12

ट्रेंड

मालिकेत पहिल्यांदाच प्लस साइज अभिनेत्री दिसली आहे जिने झिरो फिगरचा ट्रेंड मोडीत काढला.

Akshaya Naik | Instagram/@akshayanaik12

प्रेक्षक

तिच्या साइजकडे पाहण्यापेक्षा टॅलेंटकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन तिने प्रेक्षकांना दिला.

Akshaya Naik | Instagram/@akshayanaik12

लतिका

अलिकेडच अक्षयाला लतिका या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट स्फूर्तिदायक स्त्री व्यक्तीरेखा हा पुरस्कार मिळाला आहे.

Akshaya Naik | Instagram/@akshayanaik12

चर्चा

तिने पुरस्कार मिळाल्यानंतर मुलाखतीत बॉडी शेमिंग करणाऱ्यांना चांगलच सुनावले.

Akshaya Naik | Instagram/@akshayanaik12

पुरस्कार

तिला अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Akshaya Naik | Instagram/@akshayanaik12

फोटो

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहे.

Akshaya Naik | Instagram/@akshayanaik12

साडी

जांभळ्या रंगाची साडी व केसात माळेलेल्या फुलांमुळे ती अजूनच सुंदर दिसतेय.

Akshaya Naik | Instagram/@akshayanaik12

कमेंट

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा धुमाकूळ घातला आहे.

Akshaya Naik | Instagram/@akshayanaik12

Next : मी आणि माझं न संपणारं साडी प्रेम...

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan
येथे क्लिक करा