Namrata Pradhan : मी आणि माझं न संपणारं साडी प्रेम...

कोमल दामुद्रे

मालिका

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली नम्रता प्रधान

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan

अभिनय

अभिनयासोबतच तिने नुकताच नवा व्यवसायही सुरु केला आहे.

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan

लूक

तिच्या लूकने ती अनेक बॉलिवूड कलाकराना तोडीस तोड आहे असेच वाटते.

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan

पारंपारिक

सोशल मीडियावर ती तिचे नेहमी पारंपारिक लूकमधले फोटो शेअर करत असते.

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan

फोटो

तिने नुकताच एक फोटो शेअर केला आहे.

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan

साडी

गोल्डन रंगाची साडी, केसात गुलाबाचे फुल व चेहऱ्यावर रुबाबदारपणा असा लूक तिने केला आहे.

Instagram/@iamnamratapradhan

कॅप्शन

तिच्या कॅप्शनवरुन तिला साडी प्रचंड प्रिय आहे असेच वाटते.

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan

कमेंट

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan

Next : फक्त हे 5 उपाय करुन पाहा; वयाच्या 16 व्या वर्षीही वाढले मुलांची उंची...

Kids Height | Saam Tv
येथे क्लिक करा