Travel Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Travel Tips : प्रवासाला अधिक सुखकर करण्यासाठी या गोष्टी नेहमी सोबत ठेवा

Tips For Vacations : प्रवास हा एक रोमांचक आणि सुखद प्रवास असू शकतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tips For Travelling : प्रवास हा एक रोमांचक आणि सुखद प्रवास असू शकतो. परंतु अनेक वेळा प्रवास करणे तणावाचे आणि अप्रत्यशित सुद्धा असू शकतो. सुदैवाने ट्रॅव्हल गॅजेट आणि ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत जेणेकरून तुमची यात्रा आणखीन आरामदायक बनवण्यासाठी तुमची मदत करेल. जाणून घेऊया या बद्दल.

पोर्टेबल चार्जर -

प्रवासाच्या (Travel) दरम्यान तुमच्या डिवाइसला चार्ज करण्यासाठी पोर्टेबल चार्जरला आवश्यक ट्रॅव्हल ॲक्सेसरीजच्या रूपामध्ये नेहमी सोबत ठेवा.

हेडफोन -

आवाज कमी करणारे हेडफोन उंच उड्डाण आणि आवाज असणाऱ्या हॉटेलच्या (Hotel) रूममध्ये अत्यंत उपयुक्त ठरतात. हेडफोनचे काम म्हणजे येईल बाहेरील आवाज कमी करणे. सोबतच गाणी ऐकण्यासाठी आणि मूव्ही बघण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

युनिव्हर्सल वॉटरप्रूफ फोन केस -

वॉटरप्रूफ फोन केस बीच ट्रिप किंवा वॉटर एक्झिक्यूटिव्हसाठी अत्यंत फायदेशीर असते. कारण की हे तुमच्या फोनला ड्राय आणि सेफ ठेवत.

वॉटरप्रूफ बॅग पॅक -

वॉटरप्रूफ बॅग पॅक आउटडोर एक्झिक्यूटिव्ह किंवा बीच ट्रॅव्हलसाठी एकदम बरोबर आहे. या बॅग पॅकमुळे तुमचे सामान ड्राय आणि सेफ राहते.

सोबतच तुम्ही तुम्हाला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू देखील सोबत घेऊन चला. अनेक वेळा असे होते की, फिरायला जाताना आपण कपडे, गॉगल, कॅमेरा अशा गोष्टी घेऊन जातो.

परंतु टूथब्रश, टॉवेल, अंडरगारमेंट्स अशा प्रकारच्या वस्तू नेण्यासाठी विसरतो. असं न करता व्यवस्थित लक्ष देऊन फिरायला जाण्यासाठी सगळ्या गोष्टी पॅक करून घेउन जा. जेणेकरून तुम्हाला कोणावर डिपेंड राहावं लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

Karnatak Mangaluru Bus Accident : दोन भरधाव बस एकमेकांना धडकल्या; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद,१४ विद्यार्थी गंभीर जखमी

Bala Nandgaonkar : 'उद्धव ठाकरे आणि साहेबांनी आता एकत्र यावं', बाळासाहेबांच्या सैनिकाचे भावनिक उद्गार

Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस; रिंकू राजगुरू विठुरायाच्या भक्तीत तल्लीन

SCROLL FOR NEXT