Akshaya Tritiya Saam Tv
लाईफस्टाईल

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला कार खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या

Akshaya Tritiya Muhurt: देशभरात १० मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मूहूर्त आहे. अक्षय तृतीयेला घरात नवनवीन वस्तू खरेदी केल्याने लाभ होतो, भरभराट होते, असे मानले जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशभरात १० मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मूहूर्त आहे. अक्षय तृतीयेला घरात नवनवीन वस्तू खरेदी केल्याने लाभ होतो, भरभराट होते, असे मानले जाते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लोक सोने-चांदी, घर किंवा कार घेतात. जर तुम्हीही या वर्षी अक्षय्य तृतीयेला कार खरेदी करणार असाल तर हा मूहूर्त तुमच्यासाठी लाभदायक आहे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या मूहूर्तावर घरी नवी कार आणा

अक्षय्या तृतीयेचा दिवस देवी लक्ष्मीच्या उपासनेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्याने घरात भरभराट होते. नवीन व्यवसाय सुरु करणे, घर खरेदी करणे किंवा कार खरेदी करण्यासाठी हा अत्यंत शुभ दिवस असल्याचे मानले जाते.अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या मूहूर्तावर तुम्ही घरी नवीन कार आणा तुम्हाला खूप फायदा होईल.

मुहूर्त

अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा मूहूर्त सकाळी ५.३३ ते दुपारी १२.१८ वाजेपर्यंत आहे. ही मूहूर्त एकूण ६ तास ४४ मिनिटांचा असेल. या कालावधीत तुम्ही नवीन कार खरेदी केल्यास कोणतीही अडचण येणार आहे. अक्षय्य तृतीया २०२४ मध्ये रोहिणी नक्षत्र असेल. चंद्र वृषभ राशीत असेल.

कार खरेदी करण्याचा शूभ मूहूर्त

मुंबई- सकाळी ६.०६ ते दुपारी १२.३५ वाजेपर्यंत

पुणे- सकाळी ५.३३ ते दुपारी १२.१८ वाजेपर्यंत

दिल्ली- सकाळी ५.४५ ते दुपारी १२.०६ वाजेपर्यंत

चेन्नई- सकाळी ५.४५ ते दुपारी १२.०६ वाजेपर्यंत

हैदराबाद- सकाळी ५.४६ ते दुपारी १२.१३ वाजेपर्यंत

चंदीगढ- सकाळी ५.३१ ते दुपारी १२.२० वाजेपर्यंत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : शेतकर्‍याचा मोबाईल पडला विहिरीत, पठ्ठ्याने बोलावलं आपत्कालीन पथक, २२ तासांचे रेस्क्यू

PM Modi Manipur Visit : हिंसाचारानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींचा मणिपूर दौरा

Pune : मंचरमध्ये एकच खळबळ! मशिदीखाली सापडलं भुयार | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मिनी मंत्रालयावर चौथ्यांदा येणार महिलाराज,गट आरक्षण जाहीर होताच राजकीय घडामोडींला आला वेग

Saturday: सावधान! शनिवारी या गोष्टी चुकूनही घरी आणू नका, शनिदेवाचा होईल कोप

SCROLL FOR NEXT