ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात प्रत्येक वाराला विशेष महत्व आहे.
शनिवार हा शनी देवाला समर्पित आहे.
यामुळे शनिवारी काय करू नये हे जाणून घेऊया.
शनिवारी मीठ खरेदी करू नये यामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.
शनिवारी कधीही काळे तीळ आणि उडीद डाळ खरेदी करू नका.
लोखडी वस्तू कधीही शनिवारी खरेदी करू नये.
शनिवारी धारदार वस्तू खरेदी केल्याने नात्यात वाद होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.