Sea Water Yandex
Image Story

Sea Water: समुद्राचं पाणी खारट का असतं? 'हे' आहे कारण

Intresting Fact About Sea: समुद्राचे पाणी खारे असते. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.

Manasvi Choudhary
Sea Water

समुद्राचे पाणी खारे असते. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.

Sea Water

शास्त्रज्ञांच्या मते, समुद्रात मीठ असते यामुळे समुद्राचे पाणी खारे असते.

Sea Water

समुद्रातील संपूर्ण मीठ काढून टाकले तर समुद्राची उंची ५०० मीटरने वाढते.

Sea Water

समुद्रात पाण्याच्या बाष्पि‍भवनामुळे पाणी खारट होते.

Sea Water

तसेच नद्यानाल्यांमधून समुद्रात खारट पाणी येते.

Sea Water

पाणबुडी तसेच ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर समुद्राचे पाणी क्षारयुक्त होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा... अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा PM मोदींचं नागरिकांना आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT