Coconut Water  Saam TV
Image Story

Coconut Water : 'या' ५ व्यक्तींसाठी नारळ पाणी घातक; वाचा तुम्हीही आहात का या यादीत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Coconut Water

निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्ती नारळ पाणी पित असतो.

Coconut Water

नारळाच्या पाण्यात पोटॅशिअम, मिनरल्स असे अनेक गुणधर्म आणि घटक असतात.

Coconut Water

मात्र तुम्हाला माहिती आहे का? काही ठरावीक व्यक्तींनी नारळ पाणी पिणे चुकीचे आहे.

Coconut Water

ज्या व्यक्तींना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी आहारात कधीच नारळ पाणी घेऊ नये.

Coconut Water

हार्ट पेशंटसाठी सुद्दा नारळ पाणी घातक असल्याचं काही डॉक्टर सांगतात.

Coconut Water

नारळ पाणी अतीशय थंड असते. त्यामुळे सर्दी खोकला असलेल्या व्यक्तींनी देखील नारळ पाणी पिणे टाळावे.

Coconut Water

ज्या व्यक्तींना त्वचेशी संबंधित काही अॅलर्जी असल्यास त्यांनी देखील नारळ पाणी पिऊ नये.

Coconut Water

नारळ पाणी गोड असते. त्यामुळे डायबिटीजच्या पेशंटने देखील याचे सेवन करणे बंद करावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : तिरुपती लाडू प्रसाद'मधील भेसळीचा तपास एसआयटीने थांबवला

Padmakar Valvi BJP Resign : विधानसभेपूर्वीच भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा रामराम, VIDEO

Assembly Election: पुण्यातील ४ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच पसंती; कसब्यातील पोस्टर वॉरने वाढवली भाजपची डोकेदुखी

VIDEO : वाराणसीतून का काढल्या जाताय साईबाबांच्या मूर्ती? साईबाबांच्या पूजेवरुन पुन्हा एकदा वाद

MMRDA Develop 446 Villages : मुंबईजवळील ४४६ गावांचा चेहरामोहरा बदलणार, जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार; काय आहे डेव्हलप प्लान?

SCROLL FOR NEXT