Rakshabandhanप्रत्येक भावा-बहिणीच्या नात्याला दर्शवणाराला 'रक्षाबंधन' हा सण सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे.
Super Blue Moonरक्षाबंधनाच्या अर्थात आजच्या दिवशी सगळ्यांना आकाशात 'सुपर ब्लू मून' दिसणार आहे.
brighterसुपर ब्लू मून अर्थात यावेळी चंद्र अधिक तेजस्वी दिसतो शिवाय चंद्र अधिक मोठा दिसणार आहे.
questionमात्र अनेकांना सुपर ब्लू मून म्हणजे काय? असा प्रश्न हमखास पडला असेल,चला तर आज जाणून घेऊयात .
Super Blue Moon' is very rare'सुपर ब्लू मून' ही घटना अतिशय अशी दुर्मिळ आहे.त्यामुळे आज प्रत्येकाने 'सुपर ब्लू मून पाहिला पाहिजे.
Super Blue Moonज्या एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात त्या वेळी असे घडते.अशा वेळी असलेल्या दुसऱ्या पौर्णिमेला 'सुपर ब्लू मून' असे म्हणतात.
Super Moonया स्थितीत चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीपेक्षा मोठा दिसतो. यालाच 'सुपरमून' म्हणतात.
come togetherमहत्त्वाचे म्हणजे या दोन्ही घटना एकत्र आल्या की त्याला 'सुपर ब्लू मून' असं म्हणतात.