Wayanad Photos Saam TV
Image Story

Wayanad Photos : वायनाडची भयावह कथा सांगणारे फोटो

Wayanad Photos : दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ३०८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच अद्यापही शोध कार्य सुरू आहे.

Ruchika Jadhav
Wayanad Photos

केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Wayanad Photos

दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ३०८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच अद्यापही शोध कार्य सुरू आहे.

Wayanad Photos

भूस्खलनामुळे संपूर्ण डोंगर वायनाडवर कोसळला आणि गावाला मोठ्या नदीचं स्वरुप आलं.

Wayanad Photos

भारतीय लष्कराच्या जवानांकडून बेपत्ता झालेल्या गावकऱ्यांचा शोध सुरू आहे. त्यासाठी चूरलमला ते मुंडक्काई असा १९० फूट लांबीचा पूल उभारला जातोय.

Wayanad Photos

वायनाडमध्ये सध्या सर्वत्र किंकाळ्या, आरडाओरडा आणि रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत.

Wayanad Photos

बेपत्ता असलेल्या व्यक्तींचे नातेवाईक या ठिकाणी आपला माणूस सापडतोय का? याच्या शोधात उभे आहेत.

Wayanad Photos

गेल्या चार दिवसांपासून येथे शोध पथकाकडून शोध कार्य सुरू आहे.

Wayanad Photos

आतापर्यंत या गावातून ३००० व्यक्तींची सुटका देखील करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT