Fast Trainवंदे भारत ही भारतातील सर्वात वेगवान समजली जाणारी रेल्वे आहे. ही ट्रेन सर्वात जास्त वेगाने धावते.
travelआपल्यापैंकी अनेकांनी वंदे भारतमधून प्रवास केलेला असेल, मात्र आता प्रवाशांसाठी नवीन बातमी समोर आलेली आहे.
Photosगेल्या महिन्यात वंदे भारत रेल्वेत स्लीपर कोच सुरु करण्यात आलेली होती. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावरही शेअर करण्यात आलेले होते.
Viral Photosमात्र परत एकदा स्लीपक कोचमध्ये काहीसा बदल करण्यात आलेला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहेत.
New Facilityवंदे भारतच्या स्लीपर कोचमध्ये प्रवाशांच्या सोईसाठी अनेक नवीन सुविधा मिळणार आहेत.
Newनवीन आणि आकर्षक इंटेरिअर आणि प्रशस्त जागेसह प्रवाशांसाठी आवश्यक सुरक्षांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
Long
वंदे भारतच्या स्लीपर कोचमुळे प्रवाशांना आता लांबचा प्रवास आरामदायी करता येणार आहे.