Saam Tv
देवधर्मासाठी प्रवास घडतील. मन सकारात्मक राहील. अचानक धनलाभ होईल.
इतरांच्या कामाच्या जबाबदाऱ्या घेणे टाळा. त्याने तुमचे मोठे नुकसान होईल. कलाक्षेत्रातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल.
जोडीदाराबरोबर हसत खेळत दिवस जाईल. एकमेकांना समजून घ्या. कोर्टाची कामे मार्गी लागतील.
आज आपल्या शत्रूंकडून त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरदारांनी सांभाळून राहावे.
आज प्रेमाचा दिवस साजरा कराल. चांगल्या लोकांशी मैत्री होईल.
घरात अचानक पाहुणे येतील. धावपळीत दिवस जाईल. आईची काळजी घ्या.
प्रयत्न केल्याने नक्कीच यश मिळेल. पैशांच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाल.
कुटुंबीयांशी नीट वागा. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
स्वतःसाठी वेळ काढा. स्वच्छंदी जीवन जगावे असे वाटेल. कदाचित काही गोष्टींची खरेदी कराल.
परदेशी जाण्याचा प्लॅन पुर्ण होईल. अधिक पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा.
मित्र-मैत्रिणींचे प्रेम लाभेल. नातेवाईकांबरोबर स्नेहभोजनाचे योग आहेत.
धावपळीचा दिवस राहील. त्यामुळे कामाचे ताण वाढेल.
NEXT: हिवाळ्यात मित्रमैत्रिणींसोबत फिरण्याचा प्लॅन करताय? मग हैदराबादच्या या ठिकाणांना नक्की भेट द्या