ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही मित्रांसोबत हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर, या प्रसिद्ध ठिकाणांना नक्कीच भेट द्या आणि निसर्गाच्या नव्याने प्रेमात पडा.
चौमहल्ला पॅलेस, येथे त्याच्या सौंदर्यासोबतच तिथल्या वास्तुशिल्पाचा नजाराही पाहायला मिळतो.
मक्का मशीद हैदराबादमध्ये बांधलेली ही मशीद भारतातील सर्वात जुनी आहे, जी चारमिनारजवळ आहे. हे ठिकाण त्याच्या भव्यदिव्यतेमुळे प्रसिद्ध बनले आहे.
हैदराबादचे चारमिनार हे एक अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे. जे सुलतान मोहम्मद कुली कुतुब शाह यांनी बांधले होते. जे अंदाजे 56 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद आहे.
हैदराबादमध्ये भेट देण्याचे सर्वोत्तम ठिकाण म्हणजे आशियातील सर्वात मोठे कृत्रिम तलाव.
रामोजी फिल्मसिटीमध्ये अनेक फिल्म सेट उभारण्यात आले आहेत. जिथे सेलिब्रिटी शूटिंग करत असतात.
हैदराबादपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्मापल्ली गावात बांधलेले हे जुने हिंदू मंदिर आहे. जिथे लोकांना सुंदर दृश्य आणि शांतता यामुळे दिलासा मिळतो.
कुतुबशाही मकबरा
कुतुबशाही मकबरा ही हैदराबादची सर्वात जुनी कबर आहे. येथे सुंदर बागा आणि सुंदर दृश्ये पाहता येतात.
NEXT: एटीएमला मराठीत काय म्हणतात?