ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एटीएम हे बँक खात्यातून आर्थिक व्यवहार करण्याचे एक सोयीचे उपकरण आहे.
एटीएमच्या मदतीने आपण अनेक कामे सहजरित्या करु शकतो. जसे की, बँक शाखेला भेट न देता पैसे काढू शकतो, आपले बँक बॅलन्स तपासू शकतो.
एटीएमचे मराठीत नाव 'ऑटोमेटेड टेलर मशीन' आहे.
एटीएममुळे बँकिंग प्रक्रिया खूपच सोपी आणि जलद झाली आहे.
एटीएम कार्डचे अनेक प्रकारचे आहेत, जसे ग्रीन एटीएम कार्ड, वाईट एटीएम कार्ड,येलो एटीएम कार्ड इत्यादी.
एटीएमचा पहिला शोध जॉन शेफर्ड-बॅरन यांनी 1960 च्या दशकास लावला. यानंतर पहिले एटीएम 1967 मध्ये लंडनमधील बार्कलेज बँकेच्या शाखेत बसवण्यात आले होते.
एटीएम हे बँकेच्या कम्प्युटर सिस्टमशी कनेक्ट होऊन काम करते.
NEXT: अभिनेत्री सिनेसृष्टी गाजवतेय पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितेय का?