Vegetable Price Hike Saam Tv
Image Story

Vegetable Rate: मुसळधार पावसाने बिघडवलं सर्वसामान्यांचं गणित, भाजीपाल्यांचे दर कडाडले; भेंडी, गवार आणि टॉमेटो शंभरीपार

Vegetable Rate Increases: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाने बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. आवक कमी झाल्याने भाज्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

Siddhi Hande
Vegetable Price Hike

राज्यात सध्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घडली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिजले आहे.

Tomato Price

बाजारात मिरची ९० रुपयांवरुन १४० रुपये झाली आहे. तर टॉमेटोची किंमत ७० रुपयांवरुन १२० रुपये प्रति किलो झाली आहे.

Bhendi Price

बाजारात भेंडी १०० रुपये किलो, गवार १६० किलो रुपये, बटाटा १०० रुपये तर लसूण ३२० रुपये प्रति किलो विकली जात आहे.

Leafy Vegetable Rate

सध्या बाजारात फळभाज्यांचे भाव वाढले असले तरीही पालेभाज्यांचे दर काही प्रमाणात कमी झाले आहे.

Kothimbir Price

गेल्या दीड महिन्यांपासून शंभरीपार असणारी कोथिंबीरीची जुडी ५० रुपये तर मेथीची जुडी २० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Vegetable Price Hike

भाजीपाल्याचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडलं आहे. भाजीपाला खरेदी करावा की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT