Vastu Tips For Money Plant Saam TV
Image Story

Vastu Tips For Money Plant : घरामध्ये 'या' दिशेला लावा मनीप्लांट; धन-लक्ष्मीचा होईल वर्षाव

Ruchika Jadhav
Vastu Tips For Money Plant

वास्तूशास्त्रात विविध वृक्ष, वेली, झाडे, झुडपे यांना फार विशेष महत्व आहे.

Vastu Tips For Money Plant

तसेच मनीप्लांट आपल्या घरात लावणे फार शुभ मानले जाते.

Vastu Tips For Money Plant

मनीप्लांट नेहमी घरातील  दक्षिण-पूर्व दिशेला लावणे उत्तम राहिल.

Vastu Tips For Money Plant

ज्या घरात मनीप्लांट असते तिथे सुख-शांती आणि समृद्धीची भरभराट होते असं म्हणतात.

Vastu Tips For Money Plant

मनीप्लांट कधीच  उत्तर किंवा पूर्व दिशेला लावू नये. त्याचा आपल्या घरावर उलट परिणाम होतो.

Vastu Tips For Money Plant

मनीप्लांट कधीच घराबाहेर लावू नका. त्याचा सुद्धा आपल्या घरावर वाईट परिणाम होताना दिसतो.

Vastu Tips For Money Plant

मनीप्लांट घराबाहेर लावल्याने बाहेरून आलेल्या व्यक्तीची नजर आधी त्यावर पडते. त्याचा आपल्या घरावर वाईट परिणाम होतो.

Vastu Tips For Money Plant

मनीप्लांट कायम काचेच्या बाटलीत लावावं,आणि घरात अशा ठिकाणी ठेवावं जिथे सजह कुणाची नजर जाणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT