Health Tips  SAAM TV
Image Story

Health Tips : घरात चप्पल घालणे योग्य की अयोग्य? आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, वाचा तज्ज्ञांचे मत…

Using Slippers In Home Good Or Bad : घरात चप्पल घालणे योग्य की अयोग्य जाणून घ्या.

Shreya Maskar
wearing slippers

घरात चप्पल घालण्याची सवय

अनेकांना घरात चप्पल घालण्याची सवय असते. मात्र ही सवय योग्य की अयोग्य जाणून घेऊयात.

Vastu Shastra

वास्तुशास्त्रानुसार

वास्तुशास्त्रानुसार, घरात चप्पल घालणे चुकीचे आहे. कारण घरात पूजेचे स्थान असते.

Scientific approach

वैज्ञानिक दृष्टिकोन

मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनाने घरात चप्पल घातली जाऊ शकते. मात्र घरात चप्पल घालताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

Bacteria

बॅक्टेरिया

कधीच चुकूनही बाहेरची चप्पल घरात घालू नये. त्यामुळे बॅक्टेरियाचा धोका वाढतो.

wear slippers at home

घरात कशी चप्पल घालावी?

घरात घालणारी चप्पल ही कायम पायाला मऊ असणारी घालावी. तसेच चप्पल घालून पाण्यात जाऊ नये.

Blood flow

रक्तप्रवाह

घरात चप्पल घातल्यामुळे जमिनीत थंडावा थेट शरीराला लागत नाही. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.

Slippers

चप्पल

तसेच घरात अनेकांचा वावर असतो. त्यामुळे नकळत अनेक बॅक्टेरियांचा पायावाटे घरात शिरकाव होतो. याचा आपल्याला कोणताही त्रास होऊ नये. म्हणून घरात तुम्ही चप्पल घालू शकता.

kitchen

किचनमध्ये वावर

घरात चप्पल घातली जरी असली तरी किचनमध्ये चप्पल घालून जाऊ नये. कारण यामुळे अस्वच्छतेचे प्रमाण वाढते.

Cleaning of slippers

चप्पलची स्वच्छता

घरात घालणारी चप्पलही आठवड्यातून स्वच्छ करावी. तसेच महिना-दोन महिन्यातून धुवून छान उन्हात सुकवावी.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT