Chhatrapati Sambhajinagar Tourism  google
Image Story

Chhatrapati Sambhajinagar Tourism : पावसाळ्यात छत्रपती संभाजीनगरची सफर; ही 7 Hidden ठिकाणे तुम्ही पाहिली का?

Hidden Places : पावसाळ्यात छत्रपती संभाजीनगरची सफर खास ठरते. धुक्यात लपलेले डोंगर, फेसाळणारे धबधबे, प्राचीन लेणी आणि हिरवाईने नटलेली ही 7 ठिकाणे निसर्गप्रेमींना मोहित करतात.

Sakshi Sunil Jadhav
Shuli Bhanjan

सुलीभंजन (Shuli Bhanjan)

पावसाळ्यात इथे डोंगरावर पसरलेली धुक्याची चादर आणि पावसाळी वारा अनुभवायला मिळेल.

Gautala Autramghat Sanctuary

गौताळा औट्रमघाट अभयारण्य (Gautala Autramghat Sanctuary)

जैवविविधतेसाठी प्रसिद्ध, पावसाळ्यात हिरवेगार जंगल आणि धबधबे आकर्षण हे तुम्हाला येथे पाहायला मिळतील.

पितळखोरे लेणी (Pitalkhora Buddhist Caves)

प्राचीन बौद्ध लेणी पावसाळ्यातील धबधब्यांच्या सान्निध्यात अप्रतिम दिसतात.

Daulatabad Fort

दौलताबाद किल्ला (Daulatabad Fort)

ट्रेकिंगसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी उत्तम ठिकाण ठिकाण म्हणजे दौलताबाद किल्ला आहे.

Panchakki

पानचक्की परिसर (Panchakki)

पावसाळ्यात इथले जलाशय, बागा आणि हिरवळ पर्यटकांना आकर्षित करतात.

Aurangabad hidden places

सीता न्हाणी धबधबा

हिरवाई आणि धुक्यातून कोसळणारे पाणी पाहण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.

Aurangabad hidden places

देवगड धबधबा छत्रपती संभाजीनगर

पावसाळ्यात पूर्ण फेसाळणारा हा धबधबा अत्यंत भव्य दिसतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Recipe : वाटीभर खोबऱ्यापासून बनवा 'हा' गोड पदार्थ, गावाकडे आहे खूपच प्रसिद्ध

Maharashtra Live News Update: बौद्धगया मुक्तीसाठी शिर्डीत आक्रोश आंदोलन

Mumbai Crime : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई; लोढा डेव्हलपर्सच्या माजी संचालकाला अटक

Post Office Schemes : बचत छोटी नफा मोठा ! महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या खास 4 योजना

India Semiconductor Mission : बेंगळुरूमध्ये डिझाइन होणार जगातील सर्वात प्रगत 2nm चिप्स; एआरएमच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT