Winter Fashion Tips SAAM TV
Image Story

Winter Fashion Tips :हिवाळ्यात Cool अन् Cozy लूक हवाय? 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, प्रत्येकजण तुम्हाला पाहून वेडा होईल

Winter Fashion Look : हिवाळ्यात सुंदर दिसण्यासाठी 'या' फॅशन टिप्स फॉलो करा.

Shreya Maskar
winter

थंडीची चाहूल

आता थंडीची चाहूल लागायला सुरूवात झाली आहे. थंडीतही तुम्ही सुंदर आणि स्टायलिश दिसायचे असेल तर 'या' फॅशन टिप्स नक्की फॉलो करा.

Slippers

चप्पल

हिवाळ्यात पायांना थंडी लागू नये म्हणून चप्पल ऐवजी शूज घाला. ज्यामुळे पाय देखील कव्हर होतील.

Boots

बूट्स

तुम्ही तुमच्या ड्रेसिंग नुसार बूटांची निवड करा. तुम्ही हिवाळ्यात अँकल लेंन्थ बूट्स स्टाइल करा. बूट्ससोबत तुम्ही लेगिंग्स देखील घालू शकता. खूपच छान लूक येईल.

Scarf

स्कार्फ

हिवाळ्यात स्कार्फ नेहमी आपल्यासोबत ठेवा. यामुळे तुम्ही थंडीपासूनही वाचाल आणि तुम्हाला एक स्टायलिश लूकही येईल.

Jacket

जॅकेट

हिवाळ्यात तुम्ही कोणतेही कपडे परिधान केले असाल आणि तुम्हाला त्यात एक स्टायलिश लूक हवा असेल तर एक जॅकेट घाला. लूकही कमाल येईल आणि थंड वाऱ्यापासून बचाव होईल.

Makeup

मेकअप

हिवाळ्यात जास्त भडक मेकअप करू नये. लाईट आणि मिनिमल मेकअप करावा. हिवाळ्यात केस नक्कीच मोकळे सोडा.

skin hydrated

त्वचा हायड्रेट ठेवा

हिवाळ्यात त्वचा हायड्रेट राहण्यासाठी मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. यामुळे बाहेर गेल्यावर तुमची त्वचा ग्लो करेल.

Colorful clothes

कलरफूल कपडे

हिवाळ्यात कलरफूल कपड्यांना प्राधान्य द्या. म्हणजे तुम्ही सर्वांमध्ये सुंदर दिसाल. तसेच थंडीमध्ये फ्लोरल प्रिंटेड ड्रेस घाला.

Caps

कॅप्स

कोणताही लूक केला असाल तरी 'मार्डन विंटर कॅप्स' आवर्जून घाला. यामुळे छान Cool आणि Cozy लूक येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT