chetan sakariya twitter
Image Story

Chetan Sakariya Marriage: श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी स्टार खेळाडू अडकला विवाहबंधनात; लग्नाचे PHOTO व्हायरल

Chetan Sakariya Marriage Photos: भारतीय संघ लवकरच श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी स्टार खेळाडू विवाह बंधनात अडकला आहे.

Ankush Dhavre
chetan sakariya

भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान भारतीय संघातील वेगवान गोलंदाज चेतन सकारिया विवाह बंधनात अडकला आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

chetan sakariya

भारतीय संघातील डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. तो मेघना जामबूचासह विवाह बंधनात अडकला आहे.

chetan sakariya

चेतन सकारियाच्या विवाह सोहळ्याला भारतीय संघातील स्टार खेळाडू जयदेव उनाडकटनेही हजेरी लावली होती.

chetan sakariya

जयदेव उनाडकटने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत हटके कॅप्शनही लिहिलं आहे.

chetan sakariya

डिसेंबर २०२३ मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यावेळी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्याने याबाबत माहिती दिली होती.

chetan sakariya

चेतन सकारियाच्या विवाह सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

chetan sakariya

चेतन सकारियाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने भारतीय संघासाठी वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्याला आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये २ आणि टी-२० क्रिकेटमध्ये १ गडी बाद करता आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

SCROLL FOR NEXT