Pune Accident Saam tv
Image Story

Pune Accident: देवदर्शनाच्या आनंदावर दु:खाचा डोंगर, टेम्पो दरीत कोसळला; ९ भाविकांचा मृत्यू, मन सुन्न करणारे PHOTO

Shravan Somvar: श्रावण सोमवारनिमित्त कुंडेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. महिला भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो १०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला.

Priya More
Pune Accident

पुणे जिल्ह्यातल्या खेडमध्ये भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला.

Pune Accident

तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त हे भाविक कुंडेश्वराच्या दर्शनाला जात होते. ३५ भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो १०० फूट खोल दरीत कोसळला.

Pune Accident

भाविकांनी खचाखच भरलेला टेम्पो घाटातील नागमोडी वळणावर रिटर्न आला आणि थेट दरीत कोसळला.

Pune Accident

या अपघातामध्ये टेम्पोतून प्रवास करणाऱ्या ७ भाविकांचा मृत्यू झाला. तर २६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Pune Accident

खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत १० रुग्णवाहिकांमधून जखमी झालेल्या भाविकांना रुग्णालयात दाखल केले.

Pune Accident

जखमी झालेल्या भाविकांमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Pune Accident

जखमी भाविकांवर खासगी रुग्णालय आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Pune Accident

हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पो खोल दरीत कोसळल्यानंतर त्यामध्ये बसलेल्या महिला बाहेर फेकल्या गेल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govind Pansare Case: मोठी बातमी! गोविंद पानसरे हत्या प्रकरणी तावडेंसह 3 आरोपींना जामीन मंजूर|VIDEO

Bihar Election: बिहार निवडणुकीसाठी भाजपकडून ७१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ९ महिलांना संधी

Lagnanantar Hoilach Prem: काव्याच्या हातून दिवा पडला अन् पार्थ…; 'लग्नानंतर होईलच प्रेम'च्या नवीन प्रोमोवर नेटकऱ्यांचा संताप

मला टार्गेट करा, पण त्याला सोडा; २३ वर्षीय हर्षित राणाच्या ट्रोलिंगवर भडकला गौतम गंभीर

Maharashtra Live News Update: दिवाळी झाल्यावर राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलन उभारणार - मनोज जरांगे

SCROLL FOR NEXT