Post Office Scheme saam tv
Image Story

Post Office Schemes : बचत छोटी नफा मोठा ! महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या खास 4 योजना

Savings Plan: पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीम महिलांसाठी फायदेशीर ठरत आहेत. सुकन्या समृद्धी, पीपीएफ, एनएससी आणि मासिक उत्पन्न योजना या योजनांमध्ये सुरक्षित गुंतवणूक करून मोठा परतावा मिळतो.

Sakshi Sunil Jadhav
Post Office Scheme

सध्या लोक बचतीचा विचार करुन स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहेत. याचाच विचार करुन पोस्ट ऑफीस बंपर ऑफर देत आहे.

Post Office scheme

पोस्टामध्ये स्मॉल सेविंग स्कीम सध्या खूप लोकप्रिय आहेत. या गुंतवणूकदरांना दरवर्षी ७.५ ते ८.२ पर्यंत मोठा परतावा मिळतो. पुढे आपण अशाच महिलांसाठी फायदेशीर योजनांबद्दल जाणून घेणार आहोत.

Post Office FD Scheme

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना ही मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शेवटच्या लग्नापर्यंतच्या शिक्षणासाठी फायदेशीर ठरणारी योजना आहे. यामध्ये मुलगी १० वर्षांपेक्षा कमी वयाची असणार आहे. सरकार ८.२ पर्यंतचे भरघोस वार्षिक व्याज देते.

Post Office Scheme

सार्वजनिक भविष्य निर्वाह योजना (PPF)

सार्वजनिक भविष्य निर्वाह योजना ही अनेक वर्षांसाठी सुरक्षित बचत योजना मानली जाते. यामध्ये ७.१ टक्के व्याजदर मिळेल. यात ५०० रुपयांपासून गुंतवणुक करता येते.

Post Office Recruitment

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)

NSC ही पोस्ट ऑफीसची सरकारी योजना आहे. ज्यामध्ये ५ वर्षांसाठी ठरवीत रक्कम गुंतवता येते आणि ७.७ टक्क्यांचा परतावा मिळतो.

Post Office Yojana

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS)

पोस्ट ऑफिसची आणखी एक उत्कृष्ट योजना आहे जी सगळ्यात जास्त परतावा देते. यामध्ये तुम्हाला १ हजार रुपयांपर्यंत गुंतवणुक करता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Farmers Devastated: मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश; अतिवृष्टीने बळीराजा हवालदिल,ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तीव्र

मीनाताईं ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण; पुतळ्यावर लाल रंग फेकणाऱ्याला अटक

Thursday Horoscope : मनस्ताप वाढवणार, हातून चुका घडणार; 'या' राशीच्या लोकांना अडचणीचा काळ टाळून पुढे जावे लागणार

Neem Leaves: कडुलिंबाची पाने आहेत गुणकारी; त्वचा, केसांच्या समस्येसह मधुमेहावर ठरेल वरदान

UPI Cash Withdrawal: कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही UPI द्वारे आता घरीच कॅश मिळणार?

SCROLL FOR NEXT