Mouni Roy Instagram
Image Story

Mouni Roy : धक्कादायक! मौनी रॉयचं ३ महिन्यात ३० किलो वजन वाढलं होतं...

Actress Mouni Roy weight gain due to kidney stone: ३८ वर्षीय टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयने नुकतेच तिच्या आरोग्याबाबत काही खुलासे केलेत. यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय.

Rohini Gudaghe
Actress Mouni Roy

अभिनेत्री मौनी रॉय ही टेलिव्हिजनच्या सर्वात यशस्वी स्टार्समध्ये गणली जाते. टेलिव्हिजन मालिका 'नागिन' ते अक्षय कुमारची पडद्यावरची नायिका होण्यापर्यंतचा प्रवास मौनी रॉयसाठी खूप कठीण होता.

Actress Mouni Roy news

दरम्यान मौनी रॉय अनेक आरोग्याच्या समस्यांना देखील सामोरं जावं लागलं होतं. यामुळे ती अनेकदा हताश देखील झाली होती.

Actress Mouni Roy look

नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत मौनी रॉयने सांगितलं की, ७ -८ वर्षांपूर्वी ३ महिन्यांत तिचं वजन ३० किलोने वाढलं होतं.

Actress Mouni Roy show

मौनी म्हणते की, तिला नेहमी प्रश्न पडायचं इतकं वजन कसं कमी होणार? यामुळे ती फक्त ज्यूस पिऊन दिवस घालवत होती.

Actress Mouni Roy health

मौनी रॉयने मुलाखतीत सांगितलं की, तिला L4-L5 स्लिप डिस्क आणि कॅल्शियम स्टोन आहे. यामुळे त्यांना तीन महिने अंथरुणाला खिळून राहावं लागलं होतं.

ती खूप औषधे आणि औषध घेत होती. त्यामुळे तिचं वजन आणखी वाढलं. मौनी आता निरोगी आणि फिट असल्याचं समोर येतंय.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT