Raghav Chadha: राघव चड्ढा अन् परिणीतीच्या दिल्लीतील आलिशान घराचे फोटो व्हायरल

Shruti Vilas Kadam

रॉयल आणि पारंपरिक डिझाइन

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या दिल्लीतील घरात पारंपरिक भारतीय शैलीसोबत रॉयल टच दिसून येतो.

Raghav Chadha and Parineeti Chopra Home

आकर्षक प्रवेशद्वार

घराच्या बाहेर तपकिरी लाकडी दरवाजे आणि सजावटीचे शोपीस लावलेले आहेत, जे घराला क्लासिक आणि एलिगंट लुक देतात.

Raghav Chadha and Parineeti Chopra Home

सुंदर गार्डन एरिया

घराभोवती मोठं हिरवगार गार्डन असून झाडं, झोपाळे आणि पारंपरिक सजावटीमुळे शांत आणि नैसर्गिक वातावरण तयार होतं.

Raghav Chadha and Parineeti Chopra Home

इंटिरियरमध्ये इंडियन टच

घरात लाकडी नक्षीकाम, केनच्या खुर्च्या, पारंपरिक मूर्ती आणि हलक्या रंगांची सजावट यामुळे देसी आणि मॉडर्न यांचा सुंदर मिलाफ दिसतो.

Raghav Chadha and Parineeti Chopra Home

डायनिंग एरिया खास

मोठ्या खिडक्या, साधं पण आकर्षक फर्निचर आणि नैसर्गिक प्रकाशामुळे डायनिंग एरिया खूपच आरामदायी आणि क्लासी वाटतो.

Raghav Chadha and Parineeti Chopra Home

क्रिएटिव्ह स्पेस (ऑफिस)

घरातील एक भाग पूर्वी गॅरेज होता, जो आता सुंदर ऑफिसमध्ये बदलला आहे. पुस्तकं, पेंटिंग्स आणि झाडांनी सजलेला हा भाग खास आकर्षण आहे.

Raghav Chadha and Parineeti Chopra Home

आर्ट आणि आठवणी

घरात युनिक पेंटिंग्स, कुटुंबीय आठवणी आणि सांस्कृतिक वस्तूंचा वापर करून उबदार आणि भावनिक वातावरण तयार करण्यात आलं आहे.

Raghav Chadha and Parineeti Chopra Home

Face Care: रिंकल्स आणि डाग कायमचे कमी करायचे आहेत? मग आठवड्यातून ३ वेळा लावा 'हा' फेसपॅक

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा