Monsoon Special  SAAM TV
Image Story

Monsoon Special : पावसाळ्यात हवाय स्टायलिश अन् कलरफुल लूक; फॉलो करा 'या' झक्कास टिप्स

Fashion Tips : पावसाळ्यात सुंदर दिसण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा.

Shreya Maskar
the rain

पाऊस

पावसाळ्यात आपल्याला फॅशनकडे ‌‌विशेष लक्ष द्यावे लागते.

Trending styles according to the season

ऋतूनुसार ट्रेंडिंग स्टाईल

ऋतूनुसार ट्रेंडिंग स्टाईल फॉलो करायला सर्वाना आवडते. पावसाळ्यात कलरफुल लूक तयार करणयासाठी फॅशन टिप्स फॉलो करा.

Colorful vibes

कलरफुल वाइब्स

पावसाळा हा कलरफुल वाइब्सचा सीझन आहे. त्यामुळे पावसाळ्यात गडद रंगाचे कपडे खुलून दिसतात.

Floor printed dress

फ्लोअर प्रिंटेड ड्रेस

पावसाळ्यात गुलाबी, निळा, पिवळा हे रंग कमाल असतात. फ्लोअर प्रिंटेड ड्रेस आजकालचा ट्रेंड आहे.

risk of infection

संसर्गाचा धोका

पावसाळ्यात ओलाव्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे जास्त घट्ट कपडे घालू नये. विशेषता महिलांनी सुती कपडे घालावे.

Comfort is important

कम्फर्ट महत्त्वाचा

पावसाळ्यात कम्फर्ट खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे स्वत:ला आवडतील आणि आरामदायी वाटतील असे कपडे घाला. विणाकारण स्वतःला अडचणीत टाकणारा ट्रेंड फॅलो करू नका.

Oversize clothes

ओव्हरसाईज कपडे

घट्ट कपड्यांमुळे पुरळ, ॲलर्जी होते. त्यामुळे ओव्हरसाईज कपड्यांचा ट्रेंड फॅलो करा.

Short dresses

शॉर्ट कपडे

पावसाळ्यात कपड्यांवर उडणाऱ्या चिखलापासून वाचायचे असल्यास शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट जीन्स परिधान करावी.

scarf

स्कार्फ

पावसाळ्यात आवर्जून स्वत:जवळ एक स्कार्फ ठेवा. तो मऊ कपड्याचा असावा.

Waterproof makeup

वाटरप्रूफ मेकअप

पावसाळ्यात वाटरप्रूफ प्रॉडक्टचा वापर करून मेकअप करा‌वा. पा‌साळ्यात जास्त भडक मेकअप करणे टाळा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varora Vidhan Sabha : वरोरा विधानसभा क्षेत्रात बंडखोरांचे आव्हान; बहुरंगी लढतीने राजकीय समीकरण बदलणार

Maharashtra News Live Updates: महायुतीच्या नेत्यांच्या अमित शहांसोबत बंद दाराआड चर्चा

Mental Health : आयुष्यातील चढ-उतारांमुळे मानसिक आरोग्य बिघडलंय? 'हा' रामबाण उपाय करा कायम मूड राहील फ्रेश

Diabetic Patients: मधुमेही रुग्ण इडली खाऊ शकतात की नाही?

Mallikarjun Kharge : त्यांनी आमच्याच योजना कॉपी केल्यात, मल्लिकार्जुन खरगेंचा महायुतीवर आरोप

SCROLL FOR NEXT