mohammed shami google
Image Story

Mohammed Shami : मोहम्मद शमी टीम इंडियात कमबॅक करणार? महत्वाची अपडेट आली समोर

Mohammed Shami News Update : मोहम्मद शमी टीम इंडियात कमबॅक करणार, अशी चर्चा वर्तुळात रंगली आहे. शमीच्या फिटनेसबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Vishal Gangurde
Mohammed Shami

विश्वचषक २०२३ स्पर्धेनंतर मोहम्मद शमी क्रिकेटपासून दूर आहे.

Mohammed Shami

टीम इंडियाचा जलद गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा एका फिट होऊन संघात पदार्पण करण्याच्या प्रयत्नात आहे.

mohammed shami

मोहम्मद शमी मागील वनडे विश्वचषक स्पर्धेत खेळताना दिसला होता.

Mohammed Shami

वनडे विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमीने २४ गडी बाद केले होते.

star indian pacer mohammed shami gets bail in wife hasin jahan harassment case world cup 2023

मोहम्मद शमीने मागील वर्षी टाचेची शस्त्रक्रिया केली होती.

mohammed shami

शमीच्या टाचेची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विरोधातील मालिकेतही दिसला नव्हता.

Mohammad Shami

यानंतर आता शमीचा नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने त्याचा संघात पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

SCROLL FOR NEXT